शिक्षकास थोडासा बोध | Shikshhakaansa Thodaasaa Bodh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शिक्षकास थोडासा बोध  - Shikshhakaansa Thodaasaa Bodh

More Information About Author :

No Information available about विनायक कोंडदेव ओक - Vinayak Kondadev Ok

Add Infomation AboutVinayak Kondadev Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) घड्याळे बरोबर लावीत असत. जर्मनीचा पांचवा चार्लस हाणत अरे कीं, वेळच्या वेळीं कामे करणें हें सभ्य ग्रहस्थाचे मुख्य लक्षण आहे, दझीं वेळच्यावेळेत आपलीं कामे केलीं कीं, तुमचे विद्यार्थी आपलीं कामे वेळच्यावेळीं करतील. 9. नग्न वहा, .आपण आपलें कर्तव्य कायावाचामनेंक- रून, नम्नपर्णे, करवेल तितकें करण्याचा प्रयक्ष करीत आहें, असें जनांच्या--आणि त्यांत विशेषकरून आपल्या विद्यार्थ्यांच्या-- प्रतीतीस आणून द्या. संपत्ति आणि शान ह्यांनीं गर्व होतो, त्याचा परिणाम फार वाईट होतो, हणून, तो न धरितां नग्न व्हावे, असें त्यांस इतिहासांवरून शिकवा. रावण एवढा संप- त्तिमान्‌ आणि शानवान्‌ होता, त्याचा गर्व कोठें राहिला १ सर ऐझाक न्यूटन एवढा तत्त्ववेत्ता होता, तरी तो ह्मणत असे कीं, समुद्रकांठचे वाळवंटाएबढें मोठें ज्ञान आहे, आणि त्यांतला एक कण माझ्या हातीं लागला आहे! अशीं उदाहरणें देऊन त्यांचे टायीं नम्नता ठसंवावी. ५, श्रेष्ठांचा मान राखा.---आपल्या वर्तनाने सज्जनांस संतोष व्हावा, हा हेतु मानांत धरून वागा. आपण दुसऱ्यास मान देणें हं मान मिळविण्याचें उत्तम साधन आहे असें समजा, इ- तरांची गोष्ट असो. मुलांस तुझी चांगल्या संभावित रीतीनें वागवा, झणजे तुझांला मान देण्याविषयी त्यांचे ठायीं प्रवृत्ति आपोआप उत्पन्न होईल. तीस आणखी प्रयास करण्याचें प्रयो- जन नाहीं. आणि ती प्रदत्ति तुमच्या कार्यास फार उपयोगीं पडेल, झणून आह्मी असें झणतों कीं, मान देणें हें मान क- रून घेणें आहे, द, आपलें कतेव्य,---मग तें आपल्या स्वत:च्या स” असो, आपल्या कुटुंबाच्या संबंधाचें असो, किंवा ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now