अमीर अबदुळ राहिमान | Amiir Abadularahimaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Amiir Abadularahimaan  by विनायक कोंडदेव ओक - Vinayak Kondadev Ok

More Information About Author :

No Information available about विनायक कोंडदेव ओक - Vinayak Kondadev Ok

Add Infomation AboutVinayak Kondadev Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ प्रस्तुत'चें पुस्तक मराठी भाषेतील प्रसिद्ध ग्रंथकार रा. सा« विनायक कोंडदेत्र ओक यांजकडून तयार करविले आहे; ब तें मराठी वाचकांस आणि विशेषतः आमच्या श्रीमंत युव* एज फकत्तो्लहराव महाराजांस विशेष ग्रिय होईल अशी. भाशा आहे. या ठिकाणीं दुसरी एक गोष्ट कळाविणें अवश्य अहे कौ, श्रीमंत गायकवाड सरकारांनी सांप्रतच्या देणगींने मंडळीस: एंक प्रकारचें स्थाईकचें स्वरूप आणून मराठी म्रंथभांडारांतही एक प्रकरिं लहानशीच कां होईना, पण कायमची भर घातेली भाहे. याप्रमाणें इतर श्रीमंत मंडळीकडूनही योग्य मदत सिळाली तर दसकी लकडी एकका बोजा या न्यायाने होऊन दरसाल एक दोन ग्रंथ अशा फंडांतून तयार होऊं शकतील, भाणि ह्या योगानें मंडळीस हट्लेपेक्षा अधिक जोरानें काम करण्यास उंमेद येईल, आणि हह्लीपेक्षांही विशेष्र सवलतीनें प्राहकांस ग्रंथांचा लाभ देण्यासही सवड मिळेल. करितां आ- मच्यांतील श्रीमंत मंडळी या गोष्टीकडे लक्ष पुरवुन श्रीमंत गायकवाड सरकारांप्रमार्ण या कामी मंडळीच्या फंडास मदत करितील अशी आह्मी उमेद ठेवितो. बडोदे, ता. ९-- १०-१९ ०२,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now