सुबोध भाषांतर भाग ३ | Subodh Bhashantar Bhag - 3
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
494
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पश्री 0
श्री रा व ना दा वाडेगावकर यातो प्रौढ मनोरमा व दाब्द-
रत्न या गहन ग्रन्याचे महाराष्ट्र भाषेत जें स्त्रीप्रत्ययान्त विवरण केले
आहे त्याची तीन प्रवरणे भी वाचली या विवरणात प्रत्येक पक्तीचा
प्रथम अक्षराथं देऊन पुढे कसात विस्तृत विवेचन वेले आहे व अवश्य
ठिकाणी सूत्रे ब सूत्राइ्क देऊन पूर्णं प्रक्रिया दिली आहे, आणि तसेच
भाष्य, प्रदीप, उद्यात, रब्देन्दुदोखर, काशिका, पदमञ्जरी इत्यादि
ग्रयातून आव्यक स्यली समर्पक उतारे दिले असून त्याचा भावार्थ हि
दिल्य आहे. त्यामुळें प्रत्येक पक्तीचा उत्तम रीतीनें अथथंवोध होतो.
हा ग्रथ सरल व सुदर भाषेत लिहिला असल्यामुळे सामान्य बुद्धीच्या
विद्यार्थ्याला देखील ग्रथबोध होण्यात वाही अडचण गऊ नये
द्यब्दरत्नाची भाषा फार अवघड आहे व त्या ग्रथाचा गूढार्थ मराठी
भाषेत पुर्णपणे उतरविणे ह् दुष्कर असून देखील या विवरणात ते
उत्तम रीतीनें केले सारा हें विवरण अत्यन्त सुदर, बोधप्रद व
यादर्शभूत झाले आहे व या उतारवयात शरीर रोगग्रस्त झाले
असून देखील वाडेगावकर साहेबाती जो एवढा प्रचण्ड व सुंदर ग्रन्थ
निर्माण केला आहे त्यावददल त्याचे जितके कौतुव' व अभिनदन केले
तितके कमीच आहे
दिवाकर द्यास्त्री जोशो,
व्याकरणाचा,
व्याकरण झ्यास्त्राध्यापक, यवनंमेण्ट सस्क्रत
कॉलेज व स्था जैन विद्यालय, बनारस
चा इ-१%-४४
User Reviews
No Reviews | Add Yours...