कवि चरित्र भाग २ | Kavicharitra Bhaag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kavicharitra Bhaag 2 by अनंत आपटे - Anant Aapate

More Information About Author :

No Information available about अनंत आपटे - Anant Aapate

Add Infomation AboutAnant Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तुकाराम. कविदीत वणन करशील ते प्रसादवचन होईल, ? या वेळेपासून तुझोबा- रायांना कविल्त करण्याची स्फूर्गि झाडी. त्यांनीं पहिल्यांन, बाळक्री हवेचे अभंग केले व पुढे त्यांची कविलशक्ति इतकी वाढली कीं, ते अर्मग सहन करीत. कथाकीतैनांत त्यांनीं स्वतःचेच अभंग झमगण्याचा परिपाठ ठेविला होता. त्यांची शब्दयोजना सोपी, सरळ व बोधप्रद अत्ले. भजनात व की0नास येणारी मँडळी त्यांचे सकत अर्भग ऐकून प्रेममावाने डोळत अते. या त्यांच्या अनुपम कवित्वशक्तीने व उपदेश करण्याच्या शैलीने छोकांचा त्यांच्यावर भाव बसत चालळा- याप्रमाणें ज्यांत लोक उपहासाने * १हा तुक्या ' अ ह्मणत असत, त्यांचीच ढोक आतां कीर्ति गाढ ढागळे व त्यांस सांधुपरुष असें मानूं लागले. १ साधु पुरुषाप्रमाणे तुकोबारायांचे अँगी,' दया, क्षमा, शांति, सहनशीलता, वैराग्य, निरपेक्षबुद्धि वगेरे सद्वग पूर्णपणें वसत होते, ह्मणून त्यांचें तेन लोकांवर दिवसेदिवस अधिक पडत चाढलं. हं पाहन कांही साथ गोसावी ह्ाणविणारांसत त्यांच्याविषयी मत्सर वाद ठागळ, मंबाजी झणून एक चिंचवहचा ब्राह्मण महत बनून शिष्यवगासह देहूस रहात होता. त्यान देवळाचे मार कांहीं झाई लावन कांट्यांचे कुंपण केलं, आपण केळेल्या कुंपणाच्या कांट्या तुकार[मांनी उपटल्या हें त्यास कळतांच तेथीलच ९क काठी घेऊन तो तुकारामास झोडपत सुटळा. मा[रितां म[रितां काठी पिंनढी, व्हां दुसरी, विसरी याप्रमाणें दहापांच काठ्या तकार[मब्ोवांच्या अंगावर त्यानं मोडल्या. पुढ जिजाबाईने ते कांटे काढिले. मंत्राभीत तुकारामाने नेहमीप्रमाणं आपले कीतनास बोळाविले तरी तो येईना व अग दुखत अत- ह्याची सबब सांगूं छागळा, तेव्हां तुहीबाराय स्वतः त्याचें अग रगडून हणाले, “ मीच कांत्या उपटस्या नसत्या तर॒ स्वामीस एवढा शीण कां झाळा असता १! आता एवढा अपराव माफ करून कातंनास चळव. २ तुकारामबोेवांची ही निर्भिमान व सहनशील वृत्ति पाहून मंबागी आपडे मन्यंत फार ओशाळा झाला व तुकारामबयोवा खरोखरचं *साधुपुरुष आहेत, त्यांची योग्यता मोठी आहे, आपण त्यांस व्यर्थ छळ, असा त्याप्त पश्च(- त्ताप' होऊन तो ढं तुकारामबोवांत पूज्य मानून नम्नवणान वागू छ[गळा. हा वेळप्थत बरेच ळक तुकाराममहाराभांचे शिष्य झाळे हेत व त्या कित्यिकनण संसारत्याग करून त्यांच्यानवळच राहिळे होते. गंगाधरपंत मवाळ कडसर्कर ब्राझण व संताजी जगनाडे चारुणते तली हे त्यामध्ये




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now