किर्लोस्कर, देवळ, गडकरी | Kirloskar Deval Gadakari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kirloskar Deval Gadakari by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) पत्करली, परंतु सुहृढ व धिप्पाड शर्रार॒ यांखेरीज पोलीस खात्यांतील नोकरीला लायक असा दुसरा कोणताच गुण अण्णांजवळ नव्हता. त्यामुळें ही नोकरी त्यांनीं लवकरच सोडली, आणि दाक्षण भाग रोब्हिन्यू कमिशनरच्या कचेरीत चाळीस पयांची नोकरी त्यांनीं पत्करली. या कचेरोत असतांनाच फ्रितीच्या कामावर अण्णासाहेब किर्लीश्कर १८८० सालीं पुण्यास आले, त्यांचं ह आगमन म्हणजे अक अर्त्यंत महत्त्वाची अतिहासैक घटना ठरली, कारण त्यांच्या या पुण्याच्या भुक्कामांतच किलीस्कर नाटक मंडळीची जुळवाजुळव आणि स्थापना शाली. * संगीत शाकुंतल * या नाटकाचे पहिले चार अंक अण्णा- साहेबाना लिहून काढले, ता. १३ आक्टोबर या दिवशीं विजयादशमी- च्या सुमदूर्तानें तंबाकू आळींतील गुळवे यांच्या हवेलीत रंगीत तार्लाम श्षाली. आणि राविवार ता. ३१ आक्टोबर १८८० या दिवशी बुघवार पेठेतील * आनंदोद्धव ' थिअटरांत * संगीत शाकुंतल चा पाहला प्रयोग ज्ञाला ! नाटकग्हाचे तिन्ही मजले गच्च भरले होते. किर्लोस्कर संगीत मंडळीच्या नांवाची इस्तपन्रक॑ शहरात आधी वाटली गेळी होतीं. शिंतीवर मोठमोठ्या जाहिराती लावण्याची आवइयकताच राहिली नब्हती. कारण सगळी तिकिट अगोदरच पार खपून गेली होती ! नाटकाचे चार अंक अकाहून अंक आधिक चढत गेले. नटांच्या अभिनयानं आणि संर्गीतानं सारे लोक मंत्रमुग्ध होऊन गेले ह्दोते. प्रयोग संपून अखेरचा पडदा पडळा तेव्हां सरे प्रेक्षक स्वप्सुर्टींतून जागे झाल्याप्रमाणे देइभानावर आले ! महाराष्रात संगीत नाट्यकलेचा जन्म ज्ञाला. महाराष्ट्रीय रासैकांना नवें डोळे आणि नवे कान मिळाले. मराठी रंगभूमीवर अक नवयुग सुरूं झ्षाल ! यापुढें पांच वर्षात नाटककार या नात्याची अण्णासाहबांची कीर्वि सरसी वाढतच गेली. त्यांच्या * संगीत साभद्र * या नाटकानं तर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now