कावळा व ढापी | Kaavala Va Dhaapi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कावळा व ढापी  - Kaavala Va Dhaapi

More Information About Author :

No Information available about न. चिं. केळकर - N. C. Kelkar

Add Infomation About. . N. C. Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) प्रदर्शन पाहिलें तरी त्यापासून निघणारीं अनुमानें मर्यादितच असावीं कीं नाहीं ? करंदीकरांनीं केलेला * चमत्कार ' मीं पाहिला. पण त्यामुळें करंदीकर हे कोणी मोठे योगी होते असें त्यांच्या चरित्रावरून मला कधींच बाटले नाहीं. आ०--लेडबीटर यांनीं * सुक्ष्म दशन ' सिद्धीचा उपयोग करून रस्थ्« यनशास्त्रांतील कांहीं शोध लावले हें काय योगायोगानेच ? उ०--ऑकल्ट केमिस्ट्रीचा विषय मला स्वतःला समजत नाहीं. म्हणून मीं रसायनशास्त्राच्या एक दोन प्रोफेसरांना याविषयी विचारलें. पैकीं फर्ग्युसन कॉलेजचे प्रो'मेसर कोल्हटकर म्हणतात, “ अनेक गोष्टी सांगितल्या असतां त्यांतील कांहीं खर्‍या ठरण्याचा संभव असतो. तेवढ्याच मानानें ऑकल्ट केमिस्ट्रींतील कांहीं भविष्यें बरोबर आहेत. पण त्यांत दिलेल्या कोष्टकांतील पुष्कळ आंकडे चुकलेले आहेत; म्हणून या पुस्तकांतील माहिती सृक्ष्म दशशनामुळें मिळाली असें मी मानीत नाही. ” दुसरे एक प्रोफेसर दि. धों. कर्वे यांनीं जें सविस्तर उत्तर पाठविलें तेंच याखालीं देतों. “ ऑकल्ट केमिस्ट्री ह्या पुस्तकांत १९०८ पर्यंत शास्त्रज्ञांना अज्ञात अस लेलीं कांहीं मूलतत्त्वें पुढें सांपडतील असें भविष्य केलें आहे. हीं मूलतत्त्वे म्हणज ऑकल्टम्‌ परमाणुभार रे मेटा-निऑआंन २२:३३ मेटा-ऑर्गान ४२ मेटा-क्रिप्टॉन ८२३ ६६ मेटा-झेनॉन १३०'०० मेटा कॅलॉन ४६४६४ मेटा- ५ १७२'०० प्लॅटिनम्‌-बी १९५२२ हीं होत असें वरील पुस्तकाच्या १९१९ च्या आवृत्तीत पृ. २० वर दिलें आहे. “ परमाणूंच्या रचनेवर सध्यां जी माहिती उपलब्ध आहे तीवरून असें दिसतें कीं, प्रत्येक मूलतत्त्व म्हणजे सारख्या रासायनिक गुणधर्मांच्या पण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now