निबंधकार तिळक | Nibandhakaar Tilak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nibandhakaar Tilak by न. चिं. केळकर - N. C. Kelkar

More Information About Author :

No Information available about न. चिं. केळकर - N. C. Kelkar

Add Infomation About. . N. C. Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ज्ञेयाज्ञेयमीमांसा ७ आटी अही की चिनी टी तटी अ चे. अटी अ | अ“ वी कअ कि व. क टी 2 आती टी पि टि लट नि क क क स स स प स सा स र सर आ ली करून या तिहींचें ब्रह्मस्वरूपांत एकीकरण होण्याचं शक्य आहे कीं नाहीं व असल्यास तें कोणत्या प्रकारें होतें याचे जे सूक्ष्म विचारसिद्धांत आहेत ते कांही सर्व स्पेन्सरसाहदेबांच्या तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांत उपलब्ध नाहीत. तथापि सर्वांचा मृलभूत सिद्धांत दोहोताह्वे सारखाच आहे. तो हा की, ब्रह्म हें सत्‌ व त्रिकाला- बाधित असून त्याच्या स्वरूपाचे यथाथ ज्ञान होणे दुर्घट आहे. हाच सिद्धांत सर्व वेदांताचे मूठ होय, व दो आमच्या जुन्या पद्धतीने सिद्ध केलेला ज्यास आवडत नसेल त्यांनीं स्पेन्सरसाहेबांचे ग्रंथ वाचले असत्य त्यांस हच तत्त्व नव्या युक्तीनी, प्रमाणांनीं आणि पद्धतीने [सिद्ध केलेले सांपडेल. सारांश, या एका सिद्धांतासंबंधाने तरी पूर्वेकडील व पश्चिमेकडील तत्त्वज्ञांच्या सिद्ध कर- ण्याच्या पद्धती भिन्न असल्या तरी मुख्य विषयासंबधाने पुरा मेळ आहे. ज्ञेय- शास्त्रास हेंच विधान पूर्णपणें लाग करतां यावयाचें नाहीं. कारण अलीकडे दोनतीनहो वर्षात या शाखतासंबंधाने जे शोध झालेले आहेत ते इतके विस्तृत व व्यापक आहेत की, पदार्थमात्राचे आमच्या नेयायिकांनी मानलेले सात वर्ग किंवा त्यांचे पोटवगं आतां पूर्वीप्रमाणेंच राहतील असा निश्चय सांगतां येत नाही. सांख्यकारांनी प्रकृति आणि पुरुष अशी दोनच तत्त्वें मानली अपल्यामुळें अर्वाचीन शोधाने त्यांच्या वर्गीकरणास फारसा धक्की येणें शक्‍य नाहीं; पण नेयायिकाची गोष्ट निराळी आहे. कसेंद्दी असो, ज्ञानाच्या एकी- करणाची शेवटची पायरी जी वेदांत तिच्यासबंधाने हा न्याय लागू नाही. हें शेवटचे एकीकरण स्पेन्सरसाहेबांच्या मताप्रमाणे अज्ञाततच्वांत किंवा आमच्या- कडील लोकांच्या मताप्रमाणे ब्रह्मस्वरूप सच्चिदानंद शक्तींतच झाले पाहिजेः म्हणजे आमच्याकडील आणि पश्चिमेकडील तत्त्वज्ञानाचे अखेरचे सिद्धान्त एकच आहेत आणि सर्वाचे पर्यंवसानही एकच अहे. विचारसरणीत किंवा सिद्धान्त सिद्ध करण्याच्या पद्धतींत मात्र पुष्कळ फरक झालेला आहे. परंतु हा फरक एका अंशाने इशसिद्धिकारक आहे. कारण हजारों वर्षांच्या अतरानें निघालेल्या विचारसरणीच्या दोनही पद्धतीनी जेव्हां एकच सिद्धान्त सिद्ध होतो: तेव्हां त्या सिद्धान्ताची सत्यता आधेकच दृढ होते हें निर्विवाद आहे. अर्वा चीन विचारसररणाने सिद्ध होणाऱ्या या सिद्धान्ताचें ज्ञान प्राचीन काळच्या तत्त्वः ज्ञांस कोणत्या तर्‍हेनें झालें हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे व त्याचें उत्तर देण्यास योगशास्त्रचीद्दी थोडीशी मदत ध्यावी लागेल, पण इतके खोल




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now