अभागी कमळ | Abhaagii Kamal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अभागी कमळ - Abhaagii Kamal

More Information About Author :

No Information available about गिरीश - Girish

Add Infomation AboutGirish

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रवेश “ ज्या राष्ट्रांतील कुटुम्बांत गुलामगिरी व क्रौये यांचा अंमळ जारीनें गाजत आहे, त्या राष्ट्रास विकळा आलीच पाहिजे. ' --के० गो. ग. आगरकर सुमारे चार वपीपूर्वीची गोष्ट ! पण अजून अड्गावर शहारे येता- हेत ! त्यावेळीं मला येथील एका श््रीसं्स्थेंत काही विधवामुरींना इड्य़रजी शिकविण्यास जावे लागे, त्याच्या मुक्या मनाचा कोमलपणा व निर्मल अन्तःकरणाचा निर्व्याज प्रेमळपणा पाहून मनांत करुणा उत्पन्न होई, व समाजाने किंवा धर्माने अशा गरीब भगिनींच्या भावी आयुष्याचा एकही मार्ग नीट आखून ठेवला नाही, याबद्दल वाईट वाटे. उलट, याना अज्ञानात टेवण्यानें समाज स्वताला जास्तच सट्टु- टांत घालीत आहे, असेंही मनात आल्यावाचून राहिले नाही; हद्दी करुणास्पद स्थिति कोणत्यातरी मार्गानें, सात्विक पण करुण भाव- नानी, समाजाच्या नजरेस आणावी, असें माझ्या मनात आलें व त्याला एकदा एका विलक्षण गोष्टीने चालन मिळालें. एक दिवस या विधवाभरिनीना भाषान्तर शिकवीत असतां, त्यांच्याकडून वाक्ये लावून घेण्याचा प्रसडूग मजवर आला. वाक्ये लावून घेण्यास सुरवात झाल्यावर, पहिल्या दोन मुलींनी दोन वाक्ये लाविलीं तीच तिसरी सुलगी म्हणाली--- “ मास्तर, पुढलं वाक्य नको; तें सोडून द्या! ' “कां!” म्हणून विचारण्याचे अगोदरच मी पुस्तकांत पाहिलें, तों तें वाक्य म्हणजे- “शिप. 0०७08४० &7ते 8617 676 7680178 ! ' हे होतें! त्या मुलीचे डोळे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now