घारांचा वर्षाव | Gaaraanchaa Varshhaav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : घारांचा वर्षाव  - Gaaraanchaa Varshhaav

More Information About Author :

No Information available about वि. वि. बोकिळ - Vi. Vi. Bokil

Add Infomation AboutVi. Vi. Bokil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कटु सत्य ५ ** ह---आता कोण कुजक बोलत आहे बर!” “ बर, राहिल.” “ चापुराव, हल्ली देवाविषयी माझं मन थोडं कळुप्रित झाल आहे-- म्हणजे जगात देवच नाहीं अस मला वाटू लागल आहे!” “का? यजमानानीं बरोबर आफ्रिकेत नेल नाहीं म्हणून हाय १” मी थट्टेने हसून म्हणालो. ४६ होय.” 3 पुन्हा मला आश्चर्य वाटलें, “ बापुरात्र, खर म्हटल तर अतलल्या गोष्टी कुणाजवळ बोलायच्या नाहीत, पण मला तुमच्याजवळ सगळ--सग्गळ सागावस वाटत. अस का बर*1” मलाहि तेंच कोडे पडलें होते. “* माझा माहेरचा गोतावळा बराच आहे, पण मला एकाजवळ उभसुद्धा राहावस वाटत नाहीं. त्यातून तुमची माझी जासत ओळख म्हणजे ह्या माहेन्यातलीच काय ती. मला पुष्कळ सागायच, कीं बापू म्हणून एक माझा मामेभाऊ आहे. फार हुषार आहे. पुन्हा तो कधीं आला म्हणजे मी त्याला आपल्या इथ जेवायला बोलवीन- आणि तुम्ही हसणार नसाल तर सागतें-” “ ताही हतत, सांगा,” “ किनई तुमची ही कीर्ति ऐकून तुमच्याविषयी एक प्रकारची भीतीच उत्पन्न झाली माझ्या मनात, हसायच नाहीं म्हणून कबुली दिली आहेत ह !” “ दो--पण मला का भीत होता? मी काहीं वाघबीघ होतों की काय तुम्हाला खायला १? “ तस नाहीं हो, पण म्हटल कॉलेजातले साहेब, पुष्कळ मुलींची ओळख, त्यातून हुषार 1 त्याना आमच गरिबाच बोलण क्स रुचाव ?” ६६ हसाबाई--”” “ काय म्हटल साहेब *” ती माझ्या वाटीर्ी खेळत म्हणाली “ मला चिडवण्यात तुम्हाला आनद वाटतो का हो १” “ द चिडवण झाल होय १” धरीं आल्यावर वहिनी कडाडल्या,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now