रसायन शास्त्र | Rasayanshastra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रसायन शास्त्र  - Rasayanshastra

More Information About Author :

No Information available about बाळाजी प्रभाकर मोडक - Balaji Prabhakar Modak

Add Infomation AboutBalaji Prabhakar Modak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शिळेवर छापलेल्या पहिल्या आदीची अस्तावना, टि या इलाख्यांत सरकारी शाळा स्थापन झाल्यावर बरेच दिवस मराठी गाळांत शिक्षणाच्या इयत्ता ठरविलेल्या नसल्यामुळे शाळांवरील मास्तर व इन्स्पेक्टर यांजकडेसच लोकांच्या मर्जीप्रमाणे शिक्षणक्रम ठरविण्याचे सापाविले होते. तेव्हां ज शिक्षण मिळे ते मोडी व बालबोध वाचन, मोडी अक्षर लिहिणे आणि राणित याहून ज्यास्त नसे, यानंतर व्याकरण, इतिहास आणि भूगोल हे विषय सुरू झाले. पुढें मे० ग्रांट साहेबांच्या वेळी शिक्षणक्रमाच्या इयत्ता ठरल्या. त्यांत विशेष : फेरफार नसन विषय सर्व इयत्तांत चांगले रीतीने वांटले गेले हाते. त्या नतर मेहेरबान पील साहेब माजी डायरेक्टर यांनी इयत्तांत फेरफार कस्टन कांही इयत्ता वाढविल्या. त्या वेळा मराठी सहाव्या इयत्तेत कांह! ज्यास्त इतिहास घातला आणि राज्यरीतींचे तांत्रिक ज्ञान आणि फि्ि- कल जाग्रफी ( सृट्टिज्ञानपारेभाषा ) हे नवीन विषय घातले. हा श्ेवट- ला विषय कोणत्या रीतीने मुलांत शिकवितात आणि खुद्द मास्तरांस देखील याचें ज्ञान कितपत असते हें इन्स्पेझ्टर व मुलकी परीक्षा घेणारे मेंबर यांस चांगले माहीत असेलच. अद्यापि मराठी शिक्षण- क्रमांत सिद्धपदार्थविज्ञान आणि रतावनशास्त्र यांयकी कांही विषय घातले नाहीत. या शाखांवाल मुख्य मुख्य गाचे ज्ञान मुलांस व्हावे, व याचा प्रसारही लोकांत व्हावा, या उद्देशाने भराठी क्रामिक पुस्तकांत शास्त्रीय विषयांवर बरेच घडे घातले. आहेत; परंतु ही गोष्ट मोठी दःखाची आहे की, ते घडे मलांस यथार्य॑ समजून देण्याचे ज्ञान थोड्याच मास्तरांत असते. यांत मास्तरांचाच दोष सवस्थी आहे असे. म्हणतां येत नाई. मास्तर लोक तयार करण्याकरितां अ विद्यालय मुद्दाम स्थापन केलेलीं आहेत, त्या स्थळींही हे विषय शिकविण्याची तञवीन चांगली केलेली नाह. हायस्कुलांत देखाल दोन तीन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now