श्रीधर : चरित्र आणि काव्य विवेचन | Shriidhar Charitr Aani Kaavya Vivechan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
35 MB
Total Pages :
807
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चिंतामण नीलकंठ जोशी - Chintaman Neelkanth Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्रीधर-चरित्र निवेदन
शहराच्या मध्यवस्तींत सरकारकडून जागा मिळविली व इमारतीकरिता
देणगीचद्दी आश्वासन मिळविले. नन्तर घरोघर हिडून इमारतीकरिता
निधि जमा केला व इमारतीचा कोनशिला-समारम्भदही घडवून आणला*
आ. स त कपि
वरील तीन परिच्छेदात निदर्शिलिल कार्य य॒शस्वा रीतीने पार
पाडण्यासाठी त्याना हेद्राबा्देतील कांहीं प्रमुख सरकारी अधिकाऱ्याचीही
विशेषतः कार्यकारी मडळाचे अ'यक्ष सर अकबर हैदरी, शिक्षणमत्री नवाच
महेदियार जग बहादर व उर्स्मानया विद्यापीठाचे उपकुलगुरु नवात्र अली
यारजग बहादूर याची सहानुभाते आणि मदत भिळाली.
ती. काकाचे बालपण गरिबीत गेले व॒अल्पवयातच त्याना जीवन-
कलहात पडावे लागले. आयुष्यात त्याना नाना प्रकारचे सुखदुःखाचे प्रसग
अनुभवावे लागले. त्यापासून बोध घेऊन त्यानी व्यवहारचातुय व
कणखरपणा हे गुण सपादन केले, आणि आपली मर्व कर्तव्ये उत्तम रीतीने
पार पाडलीं. प्रस्तुत निवेदनाच्या प्रारमीं जी रामदासाची उक्ति दिली
आहे * केल्याने होत आहे रे * ती त्यानीं आपल्या मनात पूर्णपणें ठसवून
त्याप्रमाणे वागणे हे त्याचे ब्रीद होते, व ते आम्हा सवस तोच उपदे
करीत एखादे काम अगावर घेतल्यावर ते धडाडीने पार पाडीपर्यंत
ते स्वस्थ बसत नसत ते बुद्धिवादि होते तरी सध्या, गणपति, अथवंशी्षी द
कर्मे रोज करीत असत. लहान वयापासून योग्य व्यायाम व मिताहार
याची त्याना संवय लागली होती. त्यामुळे त्याची प्रकृति बहुधा निकोप
असे. (याच्या आयुष्यातील मोठे दुखणं म्हणजे शेवटचेच होग्र. त्याना
तोडात कॅन्सर झाला होता व त्याचे निदान डॉक्टरास बऱ्याच उशीरा
झालें. या दुखण्यात त्याना फार यातना झाल्या. तथापि त्या अत्यन्त
आये टे अय
User Reviews
No Reviews | Add Yours...