वृक्षवर्णन | Vrikshhavarnan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
116
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)'ऊ
बयाच्या दिवसांत आंण्ब्यांवरच आपलीं उपजीविका करतात.
उन्हाळ्यांत उन्हाळ्याच्या तापाने वाटसरू ठीक भ्रकले अः
सतां आंबा खाऊन समाधान पावतात
“आंब्याचे पदार्थ,पष्कळ*्होत[त. त्याचा मरवा हाता
आणि दोन चार प्रकारचे लाणचे होते. हिरवे आंबे वाळ-
वून यांची आंबोशी कट्टितात ती क्रित्येक लोक भाज्या वौरे
पदाट्लांत चिंचेचे ऐवजी' घालतात. रंगारी लोक ती रंगात
घालतात “आंब्याच्या बांब्यांतील कोय चांभार लोक चां-
मझ्याला काळा रंग येण्यासाठीं घांसतात. आमांश झाला
असता आंब्याचा कोय दह्यात वांदे पोटांत घेतात.
तचे*तल काढतात, ते मोठे औषधी आहे.
म्रीष्म क्रतूत लोकांस मुख व्हावे ह्मणून ईश्वराने ह्या
अतत अशी रसभरित व मधर फळे उत्पन्न केलीं आहेत
ह्यावरून त्याची कपा मनुष्यावर क्रेवढी आहे. ह्याचा विर
चार करावा
अक ४.
आंबवाहा
काकणात व करनाटक दशांत आंबराड्याची झाड प
प्कळ आहेत. हा झाडे बहुधां रानांत असतात. क्राणी
कराणा बागांत देखील हीं झाइ लावितात. आंवाड्याचा वक्ष
कार माठा हाता. त्याची पान 'रामफळीच्या पानासारखी
असतात. त्याचे लांकड फार ठिसळ व वांकडे असते
सणन ते सपणाखेरीज दसऱ्या कोणत्याही कामांत उपयौर्गी
मडल नाही. त्याचे फळ फार आंबट', आणि पोफळाएवढे
User Reviews
No Reviews | Add Yours...