अभिनव चीन | Abhinav Chiin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अभिनव चीन  - Abhinav Chiin

More Information About Author :

No Information available about वि. म. भुस्कुटे - Vi. M. Bhuskute

Add Infomation AboutVi. M. Bhuskute

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छै अभिनव चीन 22 सिक किक कि आकि क पिन पिळुन “हा उद्देश लक्षात ठेवूनच माझ्या पक्षाने तुमच्याशी नेहमीचे संबध ठेवावे, अशा सूचना मी त्याला दिल्या आहेत माझ्या देशाला तुम्ही आता- पर्यंत दिलेला पाठिंबा असाच पुढें चाळू ठेवाल, असा पक्का विश्वास मला वाटत आहे. “ तुमचा निरोप घेताना प्रिय दोस्ताना अशी आशा मी व्यक्त करतो की, सोव्हिएट रशिया (यू. एस्‌. एस. आर्‌ ) प्रबल व स्वतत्र चीनचा दोस्त व सखा बनेल व दलित राष्ट्राच्या स्वातव्याच्या प्रच्छ्ड लढयात विजय सपा[दन करीपर्यंत खाद्यास खादा लावून हीं दोन्ही दोस्त राष्ट्र झगडत राह- तील, असा दिवस लवकरच उगवेल, डॉ. सन्यत्सेनच्या मरणानतर त्याच्या अनुयायात मतभेद निमाण झाले, डॉ. सन्यत्सेननै स्थापलेल्या दुओमिन्ताड पक्षाने आपल्या हातातील सत्ता कायम राखण्याकरिता राष्ट्रीयत्व, लोकशाह्दी व लोकेपजीवन * बा तीन लोक्तत्वाची कसाशींने व ततोतत अमलबजविणी करू पाहणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाला नामशेष करण्याचा प्रयत्न केला तरी चिनी राष्ट्रीयत्बाला व स्वातंत्र्याला धक्का न॒ लागेल अशी खबरदारी दोन्ही पक्षानी घेतली. आपल्यातील यादवीळा राष्ट्राची हानी होईल असे अनिष्ट स्वरूप प्राप्त होऊ दिठं नाई. जपानने चीनवर आक्रमण केल्यानतर दोन्ही पक्षानी एकजुटीची आघाडी निर्माण कली व जपानच्या आक्रमणाला आळा घातला आणि सवात महत्वाची गोष्ट द्द कॉ, जपानसारख्य!ः बलाढ्य व सव अवाचीन युद्धसाघनानी युक्त असलेल्या राष्रर्थी लढत असताच अभिनव चीनची निर्मिती केली, आपसातील रक्तपाताचे लढे, एकजुटीची अघाडी, जपानी आक्रमणाचा जोराचा प्रीतकार व॒ अभिनव चीनची निर्मिति या परम्पर विरुद्ध घटना डॉ. सन्यत्सेनच्या मरणानतरद्दी १९४५ पर्यंत म्हणज जप!- नचा पूर्ण पराभव होईपर्यन्त एकसमयावच्छेदें करून चाळू होत्या. अभिनव चीनच्या निर्मितीचा इतिहास या दृष्टीनेच अत्यत मनोरजक, बोधप्रद ब मार्गदर्शक झाला आहे. प्रार्चांन संस्कृति--पण या इतिहासाची स्पष्ट कल्पना येण्यास ज्या पुरातन चीनच्या पायावर अभिनव चीनची निर्मिती करण्यात आली त्याची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now