राज्य शास्त्र | Raajya Shaastr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raajya Shaastr by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रास्ताविक टु केलें पाहिजे किंवा करवून घेतलें पाहिजे. आधुनिक राज्यशास्त्र तरी स्त्रतः- संबंधानें “मीं सर्वस्वी अनुभवसिद्ध व अनुभवनिष्ठ आहे '' असेंच म्हणते. ““अनु- भवानें सिद्ध झालेल्या पद्धतीच होतां होईतो ध्याव्या व जखूरीप्रमाणें त्यांत कल्पना चालवून सुधारणा करावी ?” असेंच तें म्हणतें. स्लेट पाटीवर लिहा- वयाचें तें सगळेच्या सगळें, पहिलें पुसून टाकून, नवेंच्या नवें लिहितां येतें. पण कागदावर पेनासेलीनें चित्र काढावयाचें तर, पहिलें काढलेले सगळें पुसून नवें न स्स्ाटतां, जुन्यांतल्या रेघा जरूर तितक्या रबराने घासून घेऊन, त्या जागीं नव्या रेखा काढावयाच्या, असें केल्याने भागतें व तें करणेच सोईचे असतें. य्रामुळें जगांत नवी म्हटली जाणारी अशी कोणतीहि राज्यघटना, राज्यपद्धति घ्या, ती कोणत्या तरी जुन्या नुकत्याच अनुभवांत येऊन गेलेल्या घटनेची पद्धतीची * प्रत १ मुख्यतः असून, फक्त तीत किंचित्‌ कांहीं नवें यदरचें घातलेलें असतें. (८) राज्य-कमे-कौद्यल्य हे स्वयंभू जातिवंत असते राज्यकारभार करणाराला, त्याच्या संग्रही पद्ीकपणा असला तर तो उपयोगी पडेल कदाचित्‌, पण नसला तर त्याविणें कोणाचें फारसे अट्ून राहणार नाहीं. ज्याने आपल्या सुखप्रद राज्याने, * रामराज्य ? हा प्रातिशब्दच, राज्याच्या सर्वोत्तम नमुन्याला मिळवून दिला तो-राजा रामचंद्र-याने राज्यशास्त्राचें कोणते ग्रंथ वाचले होते १ शिवाजी महाराज हे आपलें युद्ध- कोशल्य कोणत्या लष्करी कॉलेजांत जाऊन शिकले होते १ किंवा आपल्या मुलकी दिवाणी राज्यव्यवस्थबद्दल त्यांनी तज्ज्ञाकडून जे धन्यवाद मिळविले ते मिळण्याला कोणत्या कचेरीत त्यांनी उमेदवारी केली होती * थोरल्या माघवरावांचीहि तीच गोष्ट. उलट सवाई माधवरावाला शिक्षण देण्याकरितां नाना फडणाविसांनीं किती तरी योजना केल्या होत्या; पण त्यांचा कांहीं उपयोग झालेला दिसून आला नाहीं. जगाच्या इतर देशांतहि हाच प्रकार आढळतो. इंग्लंडचे प्रसिद्ध पितापुत्र मुत्सद्दी पिट यांना अल्प वयांतच राज्य- कारभाराचें ज्ञान झालें तें कस* अलेकझांडर हा अल्पवयांतच राज्यकारभार करूं लागला. कायसर विल्यम याने अनुभविक प्रौढ मुत्सद्दी प्रिन्स बिसमार्क याला सक्तीने घरीं बसाविलें तेव्हां जगाने त्याला * आविचाराचें धाडस * असें नांव दिलें. पण त्याच कायसरन पुर्दे केवढा आटोप दाखविला *
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now