गद्य गुच्छ भाग १ | Gadhaguchchha Bhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gadhaguchchha Bhag 1 by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ गदयुच्छ नव्हे असा जर आग्रह कोणी घरला तर॒अनवस्थाप्रसंग होईल असें वाटतं. (लह; कात 1ट््0768 06 फिक]४९8 0 00610; 6 प्राटता- 0१€ क्ष 1008868 प शपत फळा ए्ोशणा डी 1९8 1६क्षा टाचणट ७४९ 08 चिपाठापड छवएव06 (0० 8 एठपाट ]0९ 8031008 (० 110 ० 96 टठपाोवे ७6४६ इश्षएट (७९ 1710९ 7007818 ॥0 ७०8४. * फ़रिठ1६ पार 80ठपाप 0000818; 081 18 त्रि€ ७0४: कफ 0 इला फ़िश्षा प. क्षा. *--पाट्प्िएट (प्लछाण 9 8010828711, ]. 83. शेक्सपिअर किंवा कालिदास यांचा आपले प्रत्येक नाटक लिहिण्यांत नीतिबोध करण्याचा हेतु होता कीं, प्रतिमेचा उच्च दजाचा खेळ खळण्याचा हेतु होता १ शाकुंतल नाटक हें नीतिबोंधाच्या दृष्टीनेच पाहिले तर कालिदासाने शाकुंतल प्रौढ विवाहाचे खंडन करण्याकरितां लिहिले कीं मंडन करण्याकारेतां लिहिले म्हणावे ! उत्तर रामचरित्र लिहिण्याचा हेतु तेजस्वी सीतेची स्तुति करण्याचा कीं आत्मविश्वासदयून्य रामचंद्राची निंदा करण्याचा म!नावा १ उत्कृष्ट वाड्मयात्मक दोकडों ग्रथांसंबंधानें असेच प्रश्न विचारतां येतील, व एकावरहि ऐकमत्य होणार नाहीं. कला- [विलासाच्या मागें हेतुसंशोधनाचा गुप्त पोलीस लावून दिला तर अनर्थ- कारक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत, वाडमयाला नेतिक प्रबंध म्हणणे आणि साखरभाताला नुसत्या साखरेचा केलेला भात म्हणणे हीं दोनही सारख्याच समंजसपणाचीं होत. दिल्पशास्त्रांत कलेच्या दृष्टीनें निरनिराळे आकार बनविणे यांत प्रतिभाकोरोल्य दिसून येतें. पण देव« ळाचें उंच शिखरच सुंदर कां तर तें आकाशांत इश्वर आहे असें उंच बोट करून दाखाविते म्हणून, अथवा तीन तीन कमानीची जोडीच कां शोभते तर तिजवरून त्िमूर्ति ब्रह्माविष्णुमहेश्वराची आठवण होते म्हणून असें म्हणणें बरोबर होईल काय १ ताजमहालाच्या पांढऱ्या शुश्न दग«
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now