आठवणी व आख्यायिका | Athavani V Akhyayeka

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Athavani V Akhyayeka  by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१५ तना अडचण उत्पन्न झाल्यावाचून राहत नाही, अनभिज्ञ माणसास ज्याप्रमाणे गोत्याच्या[ सरातील खरें व खोटें मोती ओळखण कठिण, त्याचप्रमाणें आठवणीतून वत्यासध्याची पारस करणें कालातरानें दुरापास्त. म्हणून असल्या आठवणी सिद्ध करताना ज्याच्याकडून माहिती मिळाली, त्या ग्रहस्याच्या नावाचा उशस काळ ब स्थळ यांचा निशा असणें अवश्य असतें; आणि लिहिग्यास आनद वाटतो की, आपण आपल्या आठवणी प्रसिद्ध करताना ही खबरदारी घेतली आहे हॅ मला दिवन आलें. माझी अशी खात्री आहे कीं, इतक्या परिश्रमाने होकमान्यांच्या चाशल्लाचा भावी भव्य प्रासाद ब्राघण्याकरिता आठवणींच्या रूपाने लहानमोठ्या विटा जमा करून आपण ठेवीत आहा. तोच क्रम असाच चाळू ठेदिल्यास या सर्व सामुग्रीचा उपयोग होऊन लोकमान्याचा चरिल्प्रासाद निमीण झालेला पाहण्याचे सद्भाग्य देखील आपणास लाभेछ. याच छोकमान्याच्या' दिव्य चरिलाचे उत्तुग शिखरावरून अवतीर्ण झालेल्या हष्वगगेच्या पावन स्पर्दाने आमच्या देशाचा उद्धार होणार आणि आमच्या भावी सठतीचा उत्कर्ष होणार, हा माझा दृढ विश्वास असल्यामुळे या प्रवाहाचे अवतरणार्थ आपण चालविलेल्या प्रयत्नाचे मी मनःपूर्वक सादर कौतुक करतों, अपल्या प्रयत्नाबद्दल मला निव्यळ कौठुक वाटत नसुन आपले दाटून के० ल्ोकमान्याची स्मृति कायम ठेवण्याचं महत्कार्य होत आहे अशी भावना माझे अतःकरणात असल्यामुळे पुनः एकवार आपलें मनःपूर्क अभिनदन करतो.” या बाबतीत ता. ३१ छुलै १९२३ च्या केसरीमध्यें पहिली जाहीर विनति करण्यात आली. सदरचें विनतिपत्र साविस्तर खाल दिलं आहे. * लो. टिळकांचे वाड्मय स्मारक”?
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now