कृष्णार्जुन युद्ध | Krishnarjun Yuddh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Krishnarjun Yuddh by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न््ड््स्पवावाा चाचा डर झू पानाचा यका मिपा आावलव क सकत. आ<... -..-.3 “5 म्अॅक१ला] कृष्णाजुंनयुद्ध [प्रबेश१ला 'बर आणली म्हणून तुमचं खरं प्रेम तिच्यावरहि आहे असं मां म्हणावं, असा तुमचा विचार दिसतो. पण छेः! देवा, मीं असा फसायचा नाहीं अंर्जुन-द्रोपदींना आणलीत खऱ्या प्रेमाकारितां, आणि सत्यभामेला आणलीत खरं येम [दिसावं म्हणून ! देवी सत्यभामा बिचारी सरळ मनाची, भोळी आहे तिला फसवायची युक्ति, कृष्णा, तुम्हांला चांगलीच माहीत आहे षारिजत[- काच्या भाडणायासून मला त्याचा चांगला अनभव आहे सत्य०:--(हंसून ) तो कसा काय बा नार०:--ता असा; कीं इतके भांडणतंटे करून आणि इंद्राशीं लढून स्वगा[तून पारजातकडृक्ष आणला तो केवळ तुझ्या प्रेमाकरितां, असं देवी सत्यभामला, श्रीकृष्णा, तुम्हीं वरकरणी दाखविलं माच--- कूष्ण:---का बरं १ पारिजातक इक्ष मीं सत्यभामेच्याच मंदिरांत लावल, की दुसऱ्या कुणाच्या * नार०:---वाः ! मोज तर त्यांतच आहे. वृक्ष लावला देवी सत्यभामेच्या सदरात; पण त्याच्या फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या. अंगणांत. ही य॒क्ति साधल का दुसऱ्या कुणाला ६ असलं ब्रेमालूम कपट साधायला त्याचा बाळपणापासूनच अभ्यास लागतो. ! [ सव हसतात. ] कष्ण:---अस्स ! या वनविहारप्रसंगावरून आतां आमच्या एकंदर जन्मदृत्ताताचाच पाढा वाचण्याकड आपली स्वारी वळणार वाटतं १ नार०:--हो 1! काय हरकत ! श्रीकृष्णा, ठुमचे गुणानुवाद वर्णन करणं याशिवाय आम्हां सुमुक्षुजनांना दुसरा कोणता व्यवसाय' आवडणार ! कृषण :---(हंसून) आणि या गुणांत. कपयबुद्धीचाच मुख्यतः समावेश हाता म्हणायचा : नार०:---्यात काय संशय : द्वारकाघीशा, जशी माझी कलहाप्रेयता तशाच तुमची कपर्ाप्रियता--- कष्ण:---दान्हीत साम्य कसं काय आहे बुवा * नार०:--दाहायासून जगाचे कल्याण होतं हच. शः अजु ०:--पण नारदा, आपच्या कलहप्रियतेनं जगाचं कल्याण कस काय र्ड क, &
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now