वीर विनायक | Veer Vinayak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Veer Vinayak by बा. गो. देशपांडे - Ba. Go. Deshpande

More Information About Author :

No Information available about बा. गो. देशपांडे - Ba. Go. Deshpande

Add Infomation AboutBa. Go. Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामांदर सावरकर हें नांव आधुनिक भारतांतील पराक्रमाचे, स्फर्ताचें व तेजस्वी निर्भयतेचें प्रतीक व्हावें अितकें त्या नांवाचें मोल आहे. सावरकरांचें अत््फूर्त चरित्र त्रिकाळचे संपादक श्री. शिवरामपंत करंदीकर यांनीं. लिहिले असून स्वतः सावरकरही खेडऱा: आपलें आत्मचरित्र [लिहित आहेत. सावरकरांनीं स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आत्म- चरित्रांतील तेजस्त्रिता, अतर कोणीही त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा आगळीच असणार हें अधड आहे. तथापि श्री. वा. गो देशपांडे यांचें हें पुस्तक भारतांतील या सर्वश्रेष्ठ विभूर्तीच्या जीवनाचा माध्यमिक शाळेय शिक्षण घेत असलेल्या मुळांना जसा परिचिय करून देऔल तसा त्यांच्या मोठया चरित्र ग्रंथांनीं होणार नाहीं. श्री. देशपांडे यांनीं हे चरि्रि टिहून विद्यार्थ्यांचे दृष्टीनें आतिशय मोलाचें कार्य केऊलें आहे, याबद्दल मी त्यांचें मनःपूर्वक आभिनंदन करतों. आज सावर- करांच्या नांवाला लोकप्रियतेची व सहज सन्मानाची बैठक नाहीं. भारत देशांतीट ढोक आपला वीर व द्रष्टा ओळखा- वयास असमर्थ आहेत. पण सावरकरांच्या जीवनाचा व वत्त्व- ज्ञानाचा सुक्ष्म अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला भावी वैभवशाली व मानवतेचे पनस्चनेचें काये करू शकणाऱ्या भारताचे सावरकर हेच द्रष्टे आहेत हॅ. मान्य करावेच लागेल. जीव-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now