मोपासांच्या आणि इतर गोष्टी | Mopaasaanchyaa Goshti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
125
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)जन १०
घातल्यावर सुलक्षणेपार्शी जाऊन त्यानीं तिचें उभ्या उभ्या चुबन घेतलें, ती
तिडकेसरशी बाजूला सरकून तीक्ष्ण दृष्टीने त्याच्याकडे पाहात म्हणाली,
“: तुमच्याने असे धाडस करवले तरी कस १ ध्यानीं आणा, तुमचा व माझा
आता कोणत्याच प्रकारचा सबंध नाहीं. आपण एकमेकाना अगदीं परकीं
आहो. ”
“ कृपा करून आता आणखी महामायेसारखा थेमान घाळू नकोस.
आज तू मला इतकी सुदर दिसतेस, कीं तुला पाहताच माझ मन---”
** तर् मग माझ्यात आज फारच आश्चय़कारक सुघारणा झाली असली
पाहिजे. ”
“ तू आज निःसशय मोहक दिसतेस. तुझे हात व तुझे बाहु किती सुंदर
दिसतात ! तुझी कातडीहि किती मृदु---”
“ वृदावनाना मी खात्रीने रमवू व नादी लावू शकेन ना १”
“ किती क्षुद्र मनाची आहेस तू ! बाकी तुझ्यासारखी मोहक खत्री मीं
साऱ्या जन्मात दुसरी पाहिली नाहीं, ”
“ अलीकडे तुमची उपासमार होत असावी. ”
“ म्हणजे काय १”
“ नाहीं, म्हटलॅ---अलीकडे तुमची फार उपासमार होत असावी ! ”
“ याचा अर्थ काय १”
“ मी म्हणत्ये तोच त्याचा अर्थ, गेल्या कांही दिवसात तुम्हांला उपास
घडले असावेत; त्यामुळे भुकेम व्याकुळ झालेल्या विश्वामित्रासारखी तुमची
अवस्था झाली असावी. मल्ुष्याला एरव्ही जे अन्न कदान्नसे वाटते तेच
भुकेल्या वेळीं मिष्टान्नाप्रमाणे रुचकर लागते. मी कदान्नाचे ताट आहे. तथापि
आज भुकेच्या वेळीं ह्या अन्नाचे सेवन करण्याची इच्छा तुम्हाला झाली आहे!”
“ सुलक्षणे ! असलीं मर्मभेदक बोलणी बोलायला तुला कुणी शिकवले १”?
“ तुम्ही ! माझ्या माहितीप्रमाण तुमच्या आजवर चार प्रियतमा होऊन
गेल्या --नटी, पाढरपशाच्या सभ्य स्त्रिया, स्वच्छंदी लिया, वारांगना-अशा
स्थितींत मी तुमच्या आजच्या लाघवाचा उपासमारीपेक्षां निराळा अर्थ
लावू तरी कसा १”
User Reviews
No Reviews | Add Yours...