चन्द्रकळा | Chandrakalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chandrakalaa  by आनंदराव मानकर - Aanandrav Mankarकृष्ण मूर्ति - Krishn Murti

More Information About Authors :

आनंदराव मानकर - Aanandrav Mankar

No Information available about आनंदराव मानकर - Aanandrav Mankar

Add Infomation AboutAanandrav Mankar

कृष्ण मूर्ति - Krishn Murti

No Information available about कृष्ण मूर्ति - Krishn Murti

Add Infomation AboutKrishn Murti

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चन्ट्रक्ळा 3 क /चच्/*/ अचि /४/४/% २ / च. अ अशा आड अधिक च अ आ. आ. असि हि च अहत आच अ अ /क “च 2 आचि अ क आहाच ७ इ अ आळ 2272 आच अचि अच बावळी कल्पना म्हणेल तर म्हणूं दे, मरूं दे त्यांना; समुद्राचं तळ, वर वर उडणाऱ्या पाकोळ्यांना दिसलं असतं तर मोठमोठ्या शास्त्रशांना कशाला डोकेफोड करावी लागली असती त्यासाठीं ! समुद्राच्या वरच्या पाणथरा- लाच समुद्रसवस्व मानून, त्यांतच आपली पडछाया बघत बघत त्या पापुद्यावर भराऱ्या मारणाऱ्या पाकोळ्यांची महत्ता, त्यांच्यापुरतीच असणार ! पाण- बुड्याला नांवे ढेवण्याच्या भानगडीत असल्या फडफडणाऱ्या पाको- ळ्यांनीं न पडर्णेच बरे नाहीं कां ! “* मला असं पुन्हां पुन्हां वाटते कला 1! मला जडलेल्या या व्यवहार- विन्मुखतेच्या असाध्य महारोगामुळें, माझ्यापेक्षा तुलाच अधिक कष्ट न्‌ त्रास नाहीं कां सोसावे लागत १ हा दुर्धर महारोग जर असाच आणखी कांही कालपर्यंत माझ्यावरील आपला अंमल उठव शकला नाही; तर तुझ कसें होईल कला ! एका महारोग्याने दुसऱ्या निरपराध पण साध्या भोळ्याभाबड्या जावास, दुःखाच्या खाह्देत नेऊन गळ्यापर्यंत गाडावे व त्याच्या विव्हळण्याचे भेस सूर आपल्या उघड्या कानांनीं ऐकावे हे मला नाही सोसवणार ! माझ्या बाबतीत मी तेवढी काळजी कधींच केलेली नाहीं; पण. . .माझी कला...! ” कान्तास एकाएकी अनावर हुंदका आल्याने त्यान बोलण थांबविले. कलेने कान्तास सावरून आपल्या पदरान त्याच्या डोक्यास व मस्तकास वारा घालण्यास सुरुवात केली. कलेंन पुष्कळ प्रयत्न करून पाहिला, पण तिचा मळा रुद्ध झाल्याने, तिच्या तोडांतून शब्द बाहेर फुटेना ! थोंड्याच वेळांत कान्ताच्या मनाचा आवेग ओसरल्यावर, कलेच्या कपाळावरून हळुूंच हात फिरवीत कान्तांने आपलें बोलणे पुढें ताणलै--- “: माझी कला, मी आज कोणत्या स्थितीत बघत आहे ! हळदीच्या गाम्याखारखी--सोनसळीखारखी-माझ्या कलेची देहयष्टि कशी मलूल अन क्लान्त झालेली आहे ! आज कित्येक महिने सारखे चालले आहेत नुसत्या विचारांत कीं एखादं सुन्दरसं टॉनिक आणून तें तरी द्यावं; पण नुसत्या विचारापेक्षां आधिक काय घडलं आहे या हातून ! कला ! अन्‌. तुला नाहीं ग वाटत करी ? कीं, इतर चारचौघीं बायकांप्रमाणं आपणांसहि दोन दागिने घालून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now