श्रीदत्तभार्गव संवाद | Shriduttbhargav Samvad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriduttbhargav Samvad by बाळकृष्ण भाऊ जोशी - Baalkrishn Bhau Joshi

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण भाऊ जोशी - Baalkrishn Bhau Joshi

Add Infomation AboutBaalkrishn Bhau Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
3 * श्रीदत्तभार्गवसवाद कतेंव्यशेष जोवर आहे, तोवर दुख सपणे नाही व सुख होणे नाही ' कर्तव्याचे ओझे हेच सवं दुखाचे दुख आहे ते असेपर्यंत दु खाभाव व सुयप्राप्ती ही होणार कशी ? सर्व अग होरपळून गेले आहे आणि पायावर चदनाचा लेप लावीत आहेत, असाच, कतंब्यशेषच असताना सुखी होण्याचा प्रकार होय अथवा, वाण लागून काळीज अग्रदी फाटून गेले आहे आणि अप्सरा आलिंगन देत आहेत, हाच प्रवर कतंब्यशेष असताना सुख मिळविणाऱ्या मनुष्याचा होय क्षयाने मरणाच्या पथास लागला आहे आणि सगीत ऐक- विष्याचा प्रयत्न चालला आहे, असाच मासला या कतंव्य मस्तकावर घेऊन सुखी होणाऱ्या पुरुषाचा होय । खरे सुखी असे जगात तेच, की ज्याना काही कर्तव्य राहिले नाही, व म्हणून जे पूर्ण तृप्त व अतर्वाह्य शात झाले आहेत अहो! *मला हे कतंब्य वेले पाहिजे * असे मनात वागदीत असूनही कोणाला कोठे सुख होणे शकय असेल, तर सुळावर दिलेल्या मनुष्यालाही गधपुप्पापासून सुख मिळेल 1 अहो, या शेकडो कतँब्याती अगदी व्यापून गेलेला पुरुषही ज्या अर्थी सुखाची आशा धरीत राहतो, त्या अर्थी हा मीठा चमत्कार आहे ! या अबिचाराचे माहात्म्य किती वर्णन करावे की, कोट्यावधी कर्तव्याच्या पर्वंताखाली शुरडून गेलेले लोकही आपणास सुखी समजत आहेत ! सावभौम राजाचा जसा सारखा उद्योग चालू आहे, तसाच अगदी भिकाऱयाचाही चालला आहे । तसतशी वेगळी फळेही मिळवितात आणि आपल्याला मोठे घन्य समजतात । आणि मीही परिणामाकडे मुळीच न पाहता या विचारणून्य परिपाठाप्रमाणे, आधळ्यामागून आघळा जावा तसा, अगदी नीट चाललो आहे ! तर आता हे गतानुगतिक्त्व पुरे, गुरूच्याकडे जावे या सशयसमुद्रातून पार जाण्याला श्रीगुरूच्या बोधनौकेचा आधार घेतल्य पाहिजे, म्हणजे मला यांचा उलगड्य होईल ”* याप्रमाणें विचार काल्यावरोबर विलव न लावता परशुराम श्रीगुरूची भेट घेण्यावरिता त्या महद्र पर्वतावरून निघाल्य, तो गधमादन पववतावर आला तेये आसनावर श्रीगुरुची तेजस्वी मूत यसलेली त्याने अवदोकन केली तेव्हा पुढे होऊन दोही हातानी चरण धरून त्याने पायावर डोवे ठेविले व साप्टाग वदन केले हा सर्द प्रकार पाहून श्रीगुरूचे अत वरण प्रसच झाले व त्याच्य प्रेसाने भाशीवाद देऊन ' त्वा, ऊठ * म्हणून उठवून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now