कोळम्बसाचा वृत्तांत | Kolumbusacha Vrittant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कोळम्बसाचा वृत्तांत  - Kolumbusacha Vrittant

More Information About Author :

No Information available about गोविंद शास्त्री कोल्हटकर - Govind Shastri Kolhatakar

Add Infomation AboutGovind Shastri Kolhatakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चषंगालचा [जास. करितां, छांदिष्ट कल्पना करणाऱ्या पुरुषांचे जसे स्वप्न त्या- प्रमाणें कोलम्बसाचें बोलणें मानून, यास अमान्य केले; व आपले प्रजा सत्ताक राज्याची प्राचीन काळीं जशी भरभर होती तशी भरभर होण्याचा जो हा समय प्राप्त झ्ञाला होता, तो अगदींच हातचा घालविला. आपल्या देशाविषयी जे करणे उचित होतें ते केल्यानंतर, तेथील लोकांनीं जरी कोलम्बसाचा हिरमोड' केला, तरी याची उमेद खचली नाहीं, परंतु उलटा आपला अंगीकृत उद्योग न सोडिवां, तो यानें मोठ्या उत्कंठेने पुढे चालविला. पोर्तुगाल देशचा दुसरा ज्योन्‌ राजा याच्या राज्यांत कोल” म्वबसानें फार दिवस वस्ती केली होती, त्यामुळें आपल्या सेवेवर त्याची ही सत्ता आहे असे जाणून, याने त्या राजासही आ- पले मत दार्शित केलें. एथे याच्या मताचा अधिक आवडीने स्वीकार होईल, अशा सर्व गोष्टी दिसत होत्या. हा राजा महत्कृत्यास हात घालणारा, व समुद्रांतील व्यापारामध्ये अभिज्ञ, आणि नवीन देश शोधून काढायास जे प्रयत्न करतील त्यांस आश्चिय देण्याविषयी अभिमानी, असा समजून कोलम्बसानें त्यांचे जवळ विनंती केली. ह्या राजाची प्रजा यूरोप खंडांत जितके नौकाद्याख जाणणारे होते, यांपेक्षा फारच माहितगार असे. आणि समृद्रांतून मोठ्या धारिष्ठाचे, अथवा कधींच केले नाही, असे नवीन पर्यटन करण्याचे आल्यास तेणेकरून तीस




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now