प्रकाशांतीळ व्यक्ति | Prakaashaantiila Vyakti

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
9 MB
                  Total Pages : 
151
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about प्रभाकर पाध्ये - Prabhakar Paadhye
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[१३
करणार नाहींत. ज्याची ते आज मुक्तकंठानें स्तुति करतील त्याचा
चांगुलपणा हा अस्सल नसून नकली आहे असा त्यांच्या बुद्धीस
साक्षात्कार झाला, कीं ते तितक्याच आवेशाने त्यावर टीका
करण्यासहि कचरणार नाहींत. प्रस्तुत पुस्तकांतील “न. चिं. केळकर?
यांजवरीलच श्री, पाध्यांचा लेख पहाना, तात्यासाहेब केळकर हे
* अनेकांगी अभिजात साहित्यसेवक व चतुरख संपादक ? आहेत ही
गोष्ट श्री, पाध्यांना सर्वस्वी मान्य आहे, व त्याबद्दल ते केळकरांची
मनमोकळेपणाने प्रशसाहि करतील, परंतु तात्यासाहेबांनी आत्म-
चरित्रांत 'लोकशिकशक्षणां1तील “टिळकभतक्ता?च्या टीकालेखाला दिलेले
उत्तर श्री, पाध्यांच्या तीब्र, तिखट आणि तर्ककर्कश बुद्धिमत्तेला उप-
मर्दकारक वाटलें. त्यासरशी खुद्द टिळकभक्ता?न जितक्या लेषार्न
केळकरांना प्रत्युत्तर दिलें नसतें तितकें श्री. पाथ्यांनी त्यांना आपल्या
लेखांत दिलें आहे. सदरहू लेखांतील कडवटपणा अगर हिरवटपणा
एखाद्याच्या सात्विक स्वभावास रुचला नाही तरी त्यांतील श्री.
पाध्यांची विचारसराणे तकशुद्ध व बिनतोड आहे ह कोणालाहि
कबूल करावे लागेल. केळकरांवरील हा लेख श्री. पाध्ये लिहिण्यास
प्रवृत्त झाले याचं कारण असें कीं, आपल्या आत्मचरित्रावर कोणीहि
आक्षेप घ्यावे, त्याला मी उत्तर देईन, अशी आंब्हानवजा जाहीर
घोषणा केळकरांनी कोठेतरी केली होती व ती “केसर्ी?तहि प्रसिद्ध
झाली होती, वस्ठुतः ह आव्हान “टिळकभक्ता?ने स्वीकारावयास
पाहिजे होतें; परंतु त्याने ते न स्वीकारल्यामुळे श्री. पाध्यांनी तें स्वत:-
च्या जबाबदारीवर स्वीकारून केळकरांवरील प्रस्तुत लेख लिहिला.
लोकनायक अणे यांच्या षष्ट्यब्दपूर्तिसमारंभाच्या निमित्ताने त्यांज-
वर श्री. पाथ्यांनी लिहिलेला लेख हा एका दृष्टीने त्यांच्या केळकरा-
वरील लेखाचा उत्तरार्ध म्हणून समजण्यास हरकत नाहीं, या दृष्टीने
केळकरांवरील लेखाच्या आर्धी लो, अणे यांजवरील लेख छापला
नसता तर तें अधिक सुसंगत झाले असते, असें मळा वाटते.
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...