राजा तोडरमळ | Raajaa Todaramal
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
225
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शट ९1ज' ताकत.
होतीं, कोणत्या हेतूच्या फलग्राप्तीकरितां ती इतकी मनोभावानें
ब एकाप्रतेनें शिवाची आराधना करित होती, हें सांगण्याचे आह्मी
इतक्यांतच साहस करित नाहीं.
उपासना समाप्त झाल्यावर त्या ख्रीनें हातांत दिवा घेऊन बाहेर
यण्याच्या हेतूनें मंदिराचे दार उघडले. दार उघडतांच वाऱ्याने
दिवा एकदम विझाला. रात्रीची वेळ. सर्वत्र घोर अंधकार पसरलेला.
वायु बेफाम वृत्तीने स्वैर वाहत होता. परंतु अशा समर्यीहि तिळमात्र
न डगमगतां ती स्री हळूहळू रुद्रपुराच्या मागोनें आपल्या घराकडे
जाऊं लागली. मार्ग अतिशयच अरंंद. दोन्ही बाजूंला दाट जंगलच
जंगळ लागलेलं. आणि पानांनीं गजबजलेल्या व रस्त्याच्या दोन्ही
बाजूंस असलेल्या मोठमोठ्या वृक्षांच्या डहाळ्या एकमेकांत घुसून
गेल्यामुळेंतर त्या अंधकाराचें स्वरूप अधिकच भयप्रद झालें होतें
त्या झाडांमधून कोटें कोठें एखाददुसरी कापडी दृष्टीस पडत होती; परंतु
या झोंपड्यांत रहाणारे सर्व जण या वेळीं गाढनिद्रेंत मग्न झाले होते.
रात्रकिड्यांचा शब्दहि ऐकूं येत नव्हता. अशा वेळीं वाट चालतां
चालतां अनेक वळणें घेत घत ती स्त्री एका झोंपडीजवळ येऊन
उभी राहिली, व तिने दारावर हळूच थाप दिली. लवकरच दरवाजा
आंतून उघडला व ती आंत शिरली. हातांत दिवा घेऊन दार उघडा-
वयास आलेल्या सुंदर बाळिकेने पुनः दार बंद केलें.
वाट चालत असतांना ती खत्री केवढ्यातरी घोर चितेंत मग्न झाली
होती; परंतु दार उघडावयास आलेल्या त्या बालिकेचें सुहास्य मुखकमल
पहातांच तिची चिता तात्काळ दूर झाली आणि मुद्रेवर हळूहळू
शुद्ध आणि पवित्र अशा वात्सल्यप्रेमाचे प्रतिबिंब हगगोचर होऊं लागलें.
“सख्बाळ, इतकी रात्र झाली तरी तूं अजून जागीच आहेस!
जा बेटा, आतां नीज जा.” असें झणून महाश्वेतेनें अत्यंत प्रेमभरानें
ला मुग्ध बालिकेला आपल्या हृदयाशी घेतले.
User Reviews
No Reviews | Add Yours...