निशिकांतची नवरी | Nishikaantachii Navarii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : निशिकांतची नवरी   - Nishikaantachii Navarii

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अक र प्र. ₹ रर्‌ मी एकटी बाहेर जाईन तेव्हां वाटेल तसली साडी मी नेसेन. मग तुम्ही कांहीं बोलायचं नाहीं. होय ना! मी आपला करार कसोशीने पाळते आहे कीं नाहीं ! नाना १ वाः, केवढी आज्ञाघारक मलगी तं. बरं तें राहूं द्य. पण आज तुझ्या आज्ञाघारकपणाची परीक्षा आहे, कुंदा. कुंदा १ परीक्षा ! कसळी परीक्षा नाना १ नाना १ शहाणी मुलगी आहेस तं. सरळच सांगतों तुला. मुंबईचे माझे स्नेही दिवाणबहा दूर रत्नपारखी आहेत ना! त्यांच्या निशिकांतचा नी तुझा जेडा चांगल्य जमेल, असं वाटत मल्य. तुल्य बघायला त्याला बोलावलं आहे मी आज. काळच त्यांचं पत्र आलं. निशिकांत आतां साडेसातच्या गाडीनं येईल इथं. नी आतांच त्यांची तार आली आहे की इकडे कांहीं काम निघाल्यामुळे ते स्वत:ही. आजच येतायत मागच्या गार्ड[नं. कुंद $ काय नाना, म्हणतां काय तुम्ही १ खरं कीं काय १ मला एका शब्दानं तरी अगोदर बोलायचं होतं तुम्ही. शारदेच्या बापा- सारखी मला वाटेल तिकडे ढकळन देतां की काय ! नाना : तुझा नाना शारदेच्या बापासारखी तुला ढकलून देईल, असं वाटतं का तुल्य १ तुला नाहीं आवडला निशिकांत तर मी कांहीं तुळा त्याच्या! गळ्यांत बांधणार नाहीं. पण तुल्य तो आवडेल, कुंदू. तुम्ही एकत्र बोला चाला-माझं कांहीं म्हणणं नाहीं--नी मग तुला तो आव- डल्य तरच पुढचं ठरवू. कुंदा १ बरेच सुधारक झालांत कीं तुम्ही नाना ! नाना ३ करणार काय! वाढलेल्या मुली गळ्याला लागल्या कीं अलिकडे सगळे आईबाप सघारक होतात ।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now