घरकुळ | Gharakul

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Gharakul by अनंत काणेकर - Anant Kanekar

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संबंध, त्या घटनेला कार्यकारण भावसंबंधांनी चिकटलेल्या इतर घटनांची आणि प्रटकांची आवदयक ती माहिती, इत्यादि तपादिलांत खर्ची पडतो. आणि त्या पुढील सव भाग, त्यांतील ब्रार्कांचे सव अंक, हद्द एकप्रकारे त्या घटनेची उकल, विद्यदीकरण, विश्छेषण याचे काय करीत असतात. मनाला चटका लावणारी गोष्ट अशी आरभीच सांगितल्यामुळे, वाचक प्रेक्षकांचे अंतःकरण नाटकाच्या पुढील भागांत गुंतून राहील इतक त भाग मनोरंजक, आकषक, सुसंगत व पारिणामकारक करण्यास नाटक- काराच्या लेखणींत तितर्कींच अलौकिक शक्ति, त्याच्या संदेशांत तितकेच दिव्य सत्य, त्याच्या नाटयकलेंत तितकाच जोरदार जिवंत- पणा, त्याच्या विवेचबांत तितकाच तक शुद्धपणा असला पाहिज हं उश्रड आहे. या तंत्राचा अवलंत्र करून नाटक लिहिणे, हं वेरा- गब्राळाचे काम नव्हे. त्याला उत्कट नाट्यप्रतिभची, भरदार तात्विक भूमिकेच्या आधिष्ठानाची जरूरी असते. इबसेनच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी प्रकषाने आढळून येतात: आणि यामुळेच आवु- निक नाटककारांच्या खगोलांत उच्चतम असं ध्रुवपद त्याला प्राम झालल आहे. इब्सेनची नाटके समस्यापर आहेत. पण तो समस्या सोडव्रन दाखवीत नाही. तो तयार उत्तरे देत नार्ही. ज्यान त्यानं ती समस्या स्वतःच सोडवावी, म्वतःचीं उत्तर स्वतःच काढावी, म्हणून तो समस्यात्मक घटनेची सर्व अंगोपांग, तिचे पूवापर कायकारणभाव, तिची पार्श्वभूमी, तिच्याशी सेब्रद्ध असलेले मानवी-अर्थातच भावनात्मक-स्वरूपाचे विशेष आणि वैयाकतिक ब्टक, तिचा सॅभ- वनीय असा सामाजिक, नैतिक ब राजकीय अर्थ व परिणाम, तिचे ऐतिहासिक महत्त्व इत्यादि गोष्टी, जितक्या विशदर्ातीनें, जितक्या अधिक व्यापक टहृष्टीने, जितक्या अधिक अंगांनी, जितक्या नास्यमयपद्धतीने, ब जितक्या खऱ्याखुऱ्या जिंबंत हाडा- मांसाच्या ब्यर्ताकडून, वदवितां येतील तितक्या व्यक्ताकडून व
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now