नवी वसाहत | Navii Vasaahat
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
139
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)झाल्या प्रकारांत भाग्य येवदंच, की खप ऐवज अकदम मिळाल्यानं
चोरख्यांनी विद्यागोरीच्या ब्रांगड्या, गळसर, सौभाग्य लेण्यांना हात लावल्य
नव्हता, लांबच्या एका इनामदाराकडे एक बागडी मोडून धीरजलालांनी
आली ती रक्कम उभी केली.
दुसऱ्या दिवशीं पुन्हा खिळखिळ्या खटाऱ्यांतून घीरजल्ाल अन् विद्या-
गोरी यांची मिरवणूक खड्यांतून परत निधाली. हुक्कयाची नळी तोंडांत
धरलेले खेडूत, अध्या तोंडावर पदर घेतलेल्या स्त्रिया या आता त्यांच्याकडे
पाहात, फिदीफिदी हसत होत्या. कुठूनतरी त्यांच्या अंगावर मातीचीं देकळं
अन् खडे यांचा वर्षाव होत होता. पुन्हा सहा तासांचा गाड्याचा प्रवास,
पुन्हा शिव्या देणाऱ्या मदानी गोलणीं' कडुन सामानाची फेकाफेक आणि
शेवटीं पुन्हा मुंबई !
घीरजलालांनी पाहिले तर शहरांत सार व्यवहार पूर्वीसारखच चालले
होते. लोकल, टाम, बस, व्हिक्टोरिया चिकार भरून घावत होत्या. दुकानं,
सिंनमाग्रद यांत लोकांची रीघ लागली होती.
वीस वर्षांची कमाई आपल्या पत्नीच्या घातरटपणामुळे आणि आपल्या
सत्रण लाचारीमुळं घाल्खून घीरजळाल पुन्हा आपल्या दुकानांत येऊन बसले,
आणि तेव्हाच मनाच्या कोपऱ्यांत कुठंतरी लागलेली आग शांत झाल्यासारश
त्यांना वाटलं, पहाटेस दुकान उघड्न गज आणि कात्री यांना त्यांनी
हळदीकुंकू वाहिले, गछयांतल्या श्रीशिलकेला नमस्कार केला आणि दारांतून
येणाऱ्या पहिल्या गिऱ्हाइकाकडे ते हसतमुखान वळले !
( मनोर मासिकाच्या चढाओढीत
पहिले बक्षिस मिळालेली लघुकथा )
[१९४२]
पलायन झे.
User Reviews
No Reviews | Add Yours...