हंसरा - निर्माल्य | Hansaraa Nirmaalya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hansaraa Nirmaalya by कमळाबाई देशपांडे - Kamalabai Deshpande

More Information About Author :

No Information available about कमळाबाई देशपांडे - Kamalabai Deshpande

Add Infomation AboutKamalabai Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लाडु आत्याबाई ५ विनंति केली तर ते राज्य देतील, हे भांडू लागले म्हणजे एकमेकांना जहाल व मवाळ म्हणून नांवे ठेवतात इतकेच,” मीं सांगितलें. “ तुम्ही तिचें ऐकू नका. ती मवाळांची पक्षपाती आहे,” अण्णा त्यांना सांगत होता. “ मी सांगतों त्या काविता तेडपाठ करून ठेवा. मवाळांच्या अ्जीनीं व विनंत्यांनीं काय व्हायचे आहे.” “ रडले स्वराज्य त्यांचें अजेह्दी कचऱ्यांत जाऊनी पडले । त्याच्यामुळेंच लवह्दी देशाचं कार्य हो नसे घडलं ||” आणि जह्दाल काय म्हणतात १ “ झगडूुनि भांडनि शोरयें सवे जगाला करोनियां थक्क । आम्ही जहाल म्हणुनी हिसकु(ने घेणार आमचे हक्क” “ पण मी म्हणत हे मोठमोठे लोक असे भांडतात का!.ते काय अण्णा विठ्ठल आहेत ?” “ बर मी त्यांना जाऊन सांगतो की आमच्या आत्याबाईचे मत आहे कीं तुम्हीं भांडूं नये.” अण्णाचें पहिलें कवितांचे पुस्तक प्रास द्ध झालें तेव्हा त्यांना मोठे कोठुक वाटलें. “ कायर अण्णा” हातांत पुस्तक घेऊन त्या म्हणाल्या “तूं तर आतां मोठा लखककार झालास, आतां वक्ताकार कधी होणार १” “ आत्याबाई आतां वक्ताकार वतुर्म्हीच व्हा.” अण्णा. “ नाहीं' तरी तुम्ही स्वयंपाकधरांत, बसून बडबडतांच तेंच उभं राहून बोलायच.” विठ्ठल, “ द बोलेन, आहे काय त्यांत ! जॅ आपल्याला वाटत तें नीट मोठ्यानं सांगायचं. अरे, मला चालतां येत नसले म्हणजे बोलतांसुद्धां का येणार नाहीं!” “ दो हो! आपण वसंत व्याख्यानमालेत तुमचं एक व्याख्यान करवूं. “टिळक व गोखले यांना आत्याबाईचा उपदेश. ” रात्रीं वहिनी जेवावयास बसल्या म्हणजे मुलें व आत्याबाईभोंवतीं गोष्टी धी हाट िलीत मी आटी विटी ली कष्ट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now