नाना मोरोजी यांचें चरित्र | Nana Morogi Yanche Charita
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
225
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश हरि भिडे - Ganesh hari Bhide
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र्ड
अशी बुद्धि उदयास येण्याचा संभव नाहीं. कारण सु-
लगा पडला अशक्त. अगदीं कागदी जवान.
तथापि नानाच्या चुलत्यानें या दुबळ सुलाची जि-
ज्ञासा सौम्यपणानें त्याच्या एथकू एथकू प्रश्नांची वेळो-
वेळीं समर्पक उत्तर देऊन लहानपणापासून वाढविली.
मूल जितकें जिज्ञासू व चौकस तितकें हुशार व तीब्रबुद्धि
ह्मणून समजावें; अशा मुलाची कठोर झब्दांनीं आशा भंग
न करितां त्याच्या जिज्ञासेला वडिलांनीं व गुरूंनी वृद्धि-
गत करण्याचा पदोपदी. यत्न केला पाहिजे. जान स्ट्युअटे
मिछ याला जॅ वळण त्याच्या बापानें लाविलें, तसलाच
कित्ता नारायणरावांनीं नानाकडून गिरविला ह्मटलें
तरी चालेल.
नानाला सातवे वर्षी झ्याळेंत घातला, पण नारायण-
रावांस भावाच्या मुलाची फार धास्ती. विद्याभ्यासानेंच
याच्या जिवास कांहीं धोका येईल कीं काय कोण जाणे.
त्यांनीं त्यास नेहमीं ह्मणावें कीं, नाना तं फार अभ्यास
करूं नको. कारण ह्या तुझ्या प्रखर अभ्यासापासून को-
णत्यावेळीं काय विपरीत होईल याचा नेम नाहीं. पण
नानानें कधींही घरीं राहूं नये. चुलता कचेरीस गेला
कीं घरांत आपलें ह्मणण्यासारखं कोणीं नाहीं, तेव्हां
त्यास शाळेतच कर्मणूक चांगली होत असे. घरांत चु-
लती होती, पण ती असली तरी चुलती. आहईेची सर्
येणार नाहीं. कारण,
मातासमं नास्ति शरीरपोषणं
भार्यांसमं नास्ति शरीरतोषणे ।
User Reviews
No Reviews | Add Yours...