हसूं आणि आंसू | Hasuun Aani Aansuu

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हसूं आणि आंसू  - Hasuun Aani Aansuu

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क हसं आणि आंख » तात खरीं, पण निदान गांव सहसा सोडीत नाहींत. उलट आमचे पाऊल कुटं धड ठरेल तर द्ापथ. ज्यांना गांव नाहीं, पत्ता नाहीं, बूड नाहीं अर्शी आम्हीं सर्कसवालीं माणसं असतों ही गोष्ट नाकबूल करतां यायची नाहीं. परतु * बारा गांवचे पाणी प्यालेले * असं आम्हाला हिणविण्यांत आम्ही आठवणीचे हलके असतों व आमचे स्नेहसंबंच आध्थिर व चंचल असतात असा जा हिणविणाऱ्यांचा अभिप्राय असतो, तो मात्र मला मान्य नाही. “ तुम्ही बारा गावचं पाणी प्यालेले ? असं मला कुणी म्हटलं कीं मी वाद घालीत नाहीं; पण या बोलण्यांतला अभिप्राय किती खोटा आहे तें माझ्या मनांत आल्यावांचून रहात नाही. पायावर भोवरा असल्याप्रमाणें आम्ही सारखे भटकत असतों हें खरं आहे. परंतु ह भटक्याचं आयुष्य कंठितांना देखील त्यांतहि कांही कांही स्थळांविषयीं आणि व्यक्तीविषयी विशेष सुद्द्‌- भाव आमच्या अंतःकरणांत उत्पन्न झालेला असतो. इतर लोकांप्रमाणे त्या सुद्दद्भावाची जोपासना आमच्या हातून होत नाही. ती करावीशी वायली तरी करायला सवड नसंत. परंतु आमच्या मनांत त्या जिव्हाळ्याचे गुप्त झरे सतत असतात. ताटातु्टनितर पुनर्भेटी झाल्या कीं त्यांचे पाझर कसे वाहू लागतात तें आमचं आम्हाला कळतं ना... उदाहरणाथ “* बगमंपेठ * या गांवाचीच गोष्ट सांगतो. आठ दिवसांपूर्वी आम्हीं भामच्या सर्कशीचा मुक्काम इथे आणला. तो आणल्यापासून मी किती आनंदांत होती, त्याचं दाब्दांनीं वणन करणं शक्‍य नाहीं. मागं आम्हीं पंधरा दिवस या ठिकाणी मुक्काम केला होता, त्या गोष्टीला सहा वर्षे होऊन गेलीं. पण त्या मुक्लामांत या गांवानं माझं मन असं कांहीं ओढून घेतलं की विचारू नका. आमच्या अखंड ग्रमंतींत मधूनच एखादं असं गांव लागतं कीं त्यावर मन जडतं. मुंबई-कलकत्त्यासारखीं मोठालीं शहरं मला आवडत नाह्दींत. या मोठाल्या शहरांचा साराच खाक्या राक्षसी. या शहरांत सर्कसच्या व्यवस्थेचं काम चोख ठेवतां ठेवतां जाव कसा भेटाकुटीस येतो. ही बडीबर्डी शहरं खरं विचाराल तर मला नकोशीं वाटतात. छोटी शांत गांवं माझ्या मनाला अधिक आवडतात. सहा वर्षांपूर्वी बेगमपेठला आम्ही आल तेव्हां तर या गांवानं मला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now