माझा सबुद | Maajhaa Sabud

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
8 MB
                  Total Pages : 
154
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about रघुनाथ वामन दिघे - Raghunath Vaman Dighe
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)माझा स्लुद ध्
देत नाहींत, वार्टेतच उतरवून घेतात, येरवडा जेलमर्थ्ये पाठविण्याकरितां,
(स्त्री इंसते, )
स्त्रीः--देव तुम्हांला सुबुद्धि देवो न् तुमच्या पत्नीची गांठ लवकर पडो
येते, नमस्कार, ( कोंबडा पुन्हां ओरडते.) शुभ शकुन, शिरा या पडळींत,
थ्यानांत ठेवा माझा सब्रुद कीं शेतकऱ्यानं एकदां सब्ुुद दिला कीं तो की
विश्वासाचा घात करणार नाहीं.
(मंजूळ निघून जाते, ग॒हस्थ ती गेली त्या दिशेकडे पाहत राइतो. एक
शेतकरी पडळीचें दार उघडतो व बाहेर येतो, आळोखे-पिळोख देतो.
उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार करतो, “ जय सूर्यनारायणा ! *? म्हणतो. त्याला
पाहून गरहस्थ उंसाच्या फडांत शिरतो. शेतकरी माळ्याकडे गुंडा युंडा ”
अशा हाका मारीत येतो, )
श्ले०1--गुंडा ! गुंडा ! आळसुटल्या ! ऊठ की, हात मुर्दांडा ! अंगावर
उन्हं आली तरी झोपठुया. आतां किस्नाबांईत बुडी कवा मारनार न् मेहनत
कवा करनार १ आरं ऊढ, खंडोबाच्या फडांतली कुस्ती जितायची का
हरायची हाय १ (गुंडाला हालवून जागे करतो. )
गुं०:---दम घर वाइच. (दुसऱ्या कुशीबर होतो.)
श्षे०१--जागा व्हतोस कीं नाय !१ (तपेळी तळं गार पाणी गुंडांच्या डोळ्या-
बर् टाकतो. * अग आई, आई ? करून गुंडा ओरडत उठतो, उगवत
पाहतोन पुन्हां मुरी मारून निजतो. )
शे०:---'उठतेस की नाय १! (गुंडाला खालीं ओढतो ब त्याच्या पेकाटांत
छाथ मारतो. ) तुझ्या उमरीत अशी मेहनत करीत होतों व्हय १ (गुंडा
पुटपुटत माळ्यावरून वाळत घातलेला लंगोट द्विसिकतो. )
गुं०1---( झॉपं भरले डोळे जोरानं उघडीत, ) बाबा, उंसांत खनब-
बतंय काय !
शे०१-- अः | डुकराची सारण असेल, (मोठ्याने ओरडतो, ) खंड्या,
पांड्या, शिबा, भिवा, उंः ! कोन बी नाय. वारा हाय जत. या बाजाच्या
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...