कामकंदळा नाटक | Kamkandala Natak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kamkandala Natak  by श्री एकनाथ - Sri Eknath

More Information About Author :

No Information available about श्री एकनाथ - Sri Eknath

Add Infomation AboutSri Eknath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह १२ माधव---कामसना । माझ नांव माधव... राहणे गरघवदुरात घरचे म्ही सुदामजी हणून द्रब्यसपादनाथे मी दक्[टन करीत आहे चालतां चालतां तुझ्या नगराचा शोध ' काढून येथे दाराबाहेर संऊन उभा राहिका; तोः ( कामवांदलेकड बाट दाखवून ) ह्या खाचे गायन. ऐकं आक ! गायन हो चीज कोणास तल्लीन करणार नाह १ मी तर हिच्या गायनाने तल्लीन: दऊन: बाहेर चित्रासारखा तटस्थ उभा राहिला | कामकंदला-- ( स्वगत): हो माझा खश स्तुति असल काय * उ कामसेन--दविजराज ! परतु: आपण मक्रंदाखादकीलूप जे मधु- कर, त्या त्यांची मार्मेिकता लयास गेल्याबद्द जा. उद्गार काढ- ला ह्याचा अथे काय * . माधव--राजा !. स्पष्ट बोलप्पस वक्ता 4 तें निमुटपणे ऐकून ध- णारा श्रोता जगांत बहुधा दुमिळ ।' तथापि, तुझी इच्छा आई तर ऐक ! (कामकंदलेकड. बाट दाखवन ) हिने. यमनकल्याण साग फार उत्तम प्रकारें गाइळा, व हीः गातेही उत्तम; परतु तिचा पखवाज वाञजविणारा चांगळा असून चांगळा नाह अस ह्मणण्यास चिता नाह. कारण, त्या वाजविणाऱ्या मनुष्यास: अगठा नाहीं, कसचा दुसऱ्या पदा- थींचा ळाविळा आहे असेः दिसते. ह्या' कारणान पख्वाजावर थाप मार- ळी असतां चांगली उठत नाहीं. परंतु हद एकाच्याही लक्ष्यांत आळ नार ] कामकंदला--( त्याचें ्दह्णपण पाहून. चकित दाल व. त्याच्या स्वरूपास मोहून मनांत ) अग बाई, किती तश दाह्मणपण ४ 1! इतके ' हेमेले मोठमांव्या मिशाच ताव घालन बसळे आहेत; पण एक्ाच्या- सुद्धां लक्ष्यांत आळं नाहीं. तेव्हय॑' अथात धाना फार चांगळ गातां यंत असाव असं वाटतं. अद्दाह्य ! स्वरूप तरी किती उत्तम. आहे !. मदनाला सद्धा या मनमोहनावरून आवाळून साडावा काय त्या भांविया! काय ते पहाण॑ ! बोछण तरी कास स्पष्ट आण कमळ शरीराचा बांधा तरी पहा किती उत्तम आहे ! खरोखर यांना रमासुदा मोहित क्ञाल्या. अ- स॒ल्यास नवळ नाहीं ! भी तर॒मग मानवजात/ःचा असून अबलाच बहे. हे जर-माझ्या घरीं येतील तर माझ्यासारखी ठषववान मीच म्हटळी पाहिजे! असं वाटतं कीं, एकदम ह्या जीवलगाच्या गळपात मिठी मा- रावी. असो, प्रयत्न करून पाहीन नतर म्रारब्य




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now