मून इज डाउन | Muuna Ija Daun

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मून इज डाउन  - Muuna Ija Daun

More Information About Author :

No Information available about गणेश जोशी - Ganesh Joshi

Add Infomation AboutGanesh Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण १ खे. ९ कची चिली प सि वेळी आ अ की पी चिली चिली पिली. क्षी की पिली पिली पी पिळी पिली पप. पी चि ऑप शिळी पिन चिअिलिष्हविडती. अप २.ळगि नकी साट, उशा उलटून पहात होता, चित्रांच्या मागं कांहीं लरपपाविलं आहे कीं काय हें तपाशीत होता, तो एकदम पुढं आला, व त्यानं मेयर ऑडॅनचे खिसे चांचपून पाहिले. कॅप्टन बेंटिक म्हणाला, ** माफ करा महाराज, लष्करी नियम आहे हा. ” कॅप्टननं हातांतील छोट्या वहदीकडे पहात म्हटलं, “* मेयर साहेब, इथं दोन बंदुकी आहेत. ” मेयरनं उत्तर दिलं, “बंदुकी! हं छोट्या बंदुकी ! होय, माझ्यापाशीं एक शॉटगन व एक शिकारीची बंदुक आहे,” तो म्हणाला, ** कॅप्टन साहेब, मी आतांदा फारसा शिकारीला जाल नाही. जाईन जाईन म्हणतों, हंगाम सुरू होतो पण मी धराबाहेरच पढत माही. माझा शिकारीची षोक कमी होत चालला आहे. ” परंतु कॅप्टन बेंटिक, त्या बंदुकीचा मुद्दा सोडायला तयार नव्हता. “ मेयर साहेब, कुठं आहेत त्या बंदुकी १? मेयरनं गाल चोळीत विचार करून पाहिलं, “ मला वाटतं ”-- बायकोकडे वळून तो म्हणाला ** कायग, बेडरूममधील कपाटांत हातांत धरायच्या काठ्या नि बंदुका आहेत ना!” मादाम म्हणाल्या “होय तिथंच आहेत कपाटांतील प्रत्येक कप- झ्याला तेलाची घाण यायला लागलीय. कुठंतरी दुसरीकडे ठेवल्या असत्या तर बरं झालं असतं, ” कॅप्टननं हांक मारली. *“साजट १? साजेट बेडरूमकडे घांवला. “ मला बाहेट वाटतं-पण हें कडु कतेव्य आहे. ?' कॅप्टन म्हणाला. एक दुबारी झॉटगन व खांद्याला अडकवायचा पट्टा असलेली, सुंदरशी शिकारीची बंदुक घेऊन, साजट खोलीत आला. दाराला त्यानं बंदुकी टॅकून ठेवल्या, कॅप्टन बेंडिक म्हणाला, “ अच्छा |! थॅक्स, मेयरसाहेब, चेक यू मादाम,” तो उठला व डॉक्टर विंटश्‍कडे वळून, अभिवादन करण्यासाठी म्हणून त्यानं किंचित्‌ मान लवविली. “ थँक यू डॉक्टर, कर्नल लॅन्सर तडक इथं येतील गुड मॉर्मिंग !””




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now