भावनांचे पाझर | Bhaavanaanche Paajhar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaavanaanche Paajhar by महादेव माटे - Mahadev Maate

More Information About Author :

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आ. कव क प तततत वकि ववधी ताप चित कापतात कफ की पी भावनांचे पाझर र घरीं वागळेले; आणि थोरामोठ्यांशी आमचा संबंध; पण हीं माणसें यांना “ बोलावणेकरी * म्हणं लागलीं ! *' नांव आवडत नाहीं म्हणून गप्प बसणें कसें बर शक्‍य होतें १ * गणू बोलावणेकरी आहेत का १ असें कोणी विचा- रले म्हणजे, “* होय आहेत; १ असें म्हणणे भागच असे, अपमानाची ही गोळी गिळून सत्यंकाकू परसांत जात आणि गणूकाकांना सांगत, * बोलाव- ण्याची यादी आली आहे. ? हातांतलें काम टाकून काका चटकन्‌ ओसरीवर येत. कारण शिऱ्हाईक वायां जाऊं देणे बरोबर झाले नसतें. एका सका- ळांत अशा पांचसहा याद्या जमा झाल्या; म्हणजे जेवणाच्या आधीच, गणूकाका आमंत्रणें करून येत. मग स्नानसंध्या; जेबण आटपून; मळक्या तक्कयाला डोई देत, आणि घटका अर्धी घटका घोरत पडत. तेवढ्या वेळांत सत्यंकाकूंच्या दोनचार खेपा तरी बाहेर होत. ओसरी- वरील गोणपाटाच्या बैठकीवर याद्या पडलेल्या असत. पण सत्यंकाकूंना त्यांचा कांहीं उपयोग नव्हता. बायकांनीं लिहावेंबाचावे, ही चाल पुढें पडली. काका जागे झाले म्हणजे सत्यंकाकू मोठ्या आस्थेने कोणाकोणाच्या घरीं हळदीकुंकू आहे; हं विचारीत. आणि काकाही चंची गुंडाळीत गुंडा- ळीत त्यांना नीट खाणाखुणा सांगत. काकांकडे ब्रोलावण्याचें काम देणारे लोक तरी इतके निष्काळजी कीं, काकूंना आमंत्रण द्यावें ह सुद्धां त्यांना सुचत नसे. पण त्यांना सुचले नाहीं तरी; सर्त्यकाकू ग्रहीतच धरून चालत कीं आमंत्रणे आलेलींच आहेत. काकांचीही याला हरकत नसे. चार वाजले, म्हणजे त्या पांढुरक्‍्या झालेल्या पाटल्या, तो कळकट नथेचा गाडा) असा नेमस्त शगार करून सत्यंकाकू घरांतून बाहेर पडत. बरोबर एक मोठा थोरला घडपा असे. बायकांचे ताफे गांवांतून हिंडू लागले, म्हणजे सर्त्यँकाकू त्यांतच दिरत; आणि जिथं जिथें वसंतोत्सव असे, तिथे तिथे जाऊन त्या सौभाग्याची खंडणी वसूल करीत. दिवस आतांच्यासारखे भिकारडे नव्हते ! अगदीं गारिब्राच्या घरीसुद्धा ओंजळ दीड ऑजळ हरभरे घालीत; एखादी कांकडी देत; चांगली द्रोणभर हरभऱ्याची डाळ देत; पण माणसें जर थोडीं जिवट असलीं तर बायकांना सौभाग्यलेणींहीं मिळत. बांगड्या, खण, हळदीककवाच्या मोठाल्या पुड्या, बत्तासे हे देऊन) सवाष्णींना रस किंवा पन्हेंही पाजीत. सत्यकाकू जमलेली खंडणी धडप्यांत
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now