विनोबांची भारत - यात्रा | Vinobanchi Bharat Yatra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vinobanchi Bharat Yatra by निर्मला देशपांडे - Nirmala deshpande

More Information About Author :

No Information available about निर्मला देशपांडे - Nirmala deshpande

Add Infomation AboutNirmala deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टॅ झिनोबाची भारत-यात्रा जमीन ही आपली आई आहे नी आपण सारी तिची लेकरें आहोत वेदात म्हटले आहे. “माता भूमि पुत्रोब्हम्‌ पृथिव्या 11 “तुम्ही पाच भाऊ असाल तर मी--सहावा भी दरिद्रनारायणाचा प्रतिनिधि आहे गरीबाच्या वतीने त्याचा न्याय्य हक्क मागतो आहे दान म्हणजे भिक्षा नव्हे श्कराचार्य म्हणतात-- दान सविभाग ' दान म्हणजे समविभाजन कालपुरुष सम- विभाजनाची मागणी वरीत आहे देशावर सकट आलें म्हणजे यक करण्याची पद्धत आहे आजच्या सकटातून मुक्‍त होण्याकरता भूदान यज्ञात जमीन अपंण करा* लोकाना हे विचार पटत नी ते दान देत कम्पू निस्टाच्या भीतीनें शहरात पळून गलेल्या जमीनवाल्याना ते सागत * भूमि- हीत तुमचे भाऊ आहेत त्याना जमीन देऊन त्याची दुखे दूर करणे हे तुमचे काम आहे तुम्ही त्याना प्रेमाने आपलेसें कराल तर तुम्हाला भीतीनें पळून जावे लागणार नाही” कम्युनिस्टाना ते म्हणत “असे रात्री वेराश्री येऊन काय लुटता * माझ्यासारखे दिवसाढवळ्या प्रेमानें लुटायला श्विका* सरकारच्या संनिकाना सागत “कम्युनिस्ट काही वाघविघ नाहीत वदुकीनें वाघाची शिकार करता येते पण कम्युनिस्ट तर चितनद्यूर आहेत त्याच्या जवळ एक विचार आहे विचाराचा मुकावला विचारानेच होऊ शकतो गरीबाना म्हणत “ कत्तलीनें कधी कुणाच भल झाल आहे का? अहिसेचा अवल्ब करून आपला न्याय्य हक्‍क मिळवा * भूमिसमस्या एक जागतिक समस्या आहे, याची ते वारवार जाणीव करून देत “अणूवाँबच्या या युगात माणसासमोर दोनच पर्याय आहेत टोटल वॉर किंवा अहिसा अहिसेची, प्रमाची दाक्ति प्रकट झाली नाही, तर विश्‍वयुद्ध अटळ आहे ' भूदानाच्या वर्षावानें अहिसेच्या पाण्यानें तेलगणातील अशातीची आग हळूहळू विझू लागली भारताचे पतप्रधान प नेहरू पार्लमेंटमध्ये म्हणाले आमची शक्तिशाली सेवा जे वाम करू दाकली नाही, तें एका अस्थिपजर दिसणाऱ्या माणसाने सहज करून दाखवले ! वुद्धदेवानी अडीच हजार वर्षांपूर्वीच सागितले होते की वैरानी वैराचा नाश होत नाही निवरतेनेंच वैर नाहीसे होतें, हा सनातन धमम आहे न हि वेरेण येदानि सम्मतीध कुदाचनम्‌ झवेरेन च सर्म्मात एस धम्मो समन्तनी क क ह




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now