माझा यूरोपांतीळ प्रवास | Maajhaa Yuuropaantiila Pravaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maajhaa Yuuropaantiila Pravaas  by पांडुरंग दामोदर गुणे - Pandurang Damodar Gune

More Information About Author :

No Information available about पांडुरंग दामोदर गुणे - Pandurang Damodar Gune

Add Infomation AboutPandurang Damodar Gune

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माझा यूरोपांतील प्रवास. पडन, १५९१०. मीं ज्या बोटींतून प्रवास करण्याचें ठरविले तिचें नांव 'ओशियाना.' ही पी. ओ. कंपनीची साधारण लहानपैकींच बोट आहे. ही बोट बरीच आंत 'बॅलडे पीयर'पासून दूर उभी केली असल्यामुळें आह्यांला 'स्टीम- लाँच'मधून तेथवर जावें लागलें. कधींहि न केलेल्या जल्पर्यटनाचा आरंभ तो! व पोहोचवण्यास आलेली आत्तदष्टमित्रमंडळी आह्यांकडे अश्रूपूर्ण डोन्यांनीं पाहत उभी राहिलेली ! त्यामुळें आजवर क्ींहि न अनुभविलेली अशी मनाची स्थिति झाली. ठाँचच्या पुढल्या टोंकांत उघड्यावर उभें राहून आह्मी सारखे किनाऱ्याकडे टक लावून पहात होतो. लाच जों जों दूर चालली, तां ती पीयरवरील मंडळी अस्पष्ट दिसूं लागली. शेवटीं बोटीच्या बाजूळा आह्मी गेलीं, व वर चढण्याच्या घांदलींत किनाऱ्याकडचे लक्ष्य कमी झाले. आपले सवेह्व किनाऱ्यावर व आपण मात्र त्यापासून क्षणक्षण दूर जात आही, व तेहि क्षणांत रूप बदलणाऱ्या अविश्वसनीय समुद्राच्या पाठीवर ! हा विचार सतत मनांत घोळे ! बोट सव्वाचार वाजतां सुरू झाली-( ता. १० सप्टेंबरचा तो दिवस होता), व मी अगदीं वरच्या मजल्यावर उघड्या “डेक'वर जाऊन किनाऱ्याकडे पाहत बसलो. क्षणोक्षणी तो दूर जात होता व मुंबईच्या त्या परिचित इमारती प्रतिक्षणी अस्पष्ट दिसूं लागल्या. होतांहोतां अगदीं लांब क्षितेंजाजवळ जवळ किनाऱ्याची अस्पष्ट काळी रेषा मात्र दिसे. दोन तासांनंतर तीहि दिसेनाशी झाली. ह्मणून निरुत्साह होऊन यू, प्र. २ र्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now