श्रीरामकृष्ण चरित्र २ | Shriramkrishn Charitra 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीरामकृष्ण चरित्र २  - Shriramkrishn Charitra 2

More Information About Author :

No Information available about न. रा. परांजपे - N. Ra. Paraanjape

Add Infomation AboutN. Ra. Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रीरामकृष्णांची वेदांतसाधना प भमीवाचून, त्याचे मन दुसऱ्या कोठे वेधावें १ अट्व्त भावसावनेची हकीगत सागण्यापूर्वी याच सुमारास घडून आलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करून, मग आपल्या मुख्य विषयाकडे वळू श्रीरामकृष्गाच्या वडील भावाच्या ( रामकुमाराच्या ) मृत्यूनंतर, त्याची मातोश्री, आपल्या राहिलेल्या दोघा मुलाकडे राहून, आपल्या आयु- ष्याचे दिवस क्सबसे कठू लागली परतु आपल्या अत्यत प्रिय कनिष्ट पत्राला वेड लागले असे जव्हा तिने लोकांच्या तोडून एकले, तव्हा मात्र तिच्या शोकाला पारावारच उरला नाही तिन मुलाला घरी आणविले, त्याच्या औषधपाण्याची व्यवस्था केली, कदाचित देवाचा कोप असल अंस वाटून काही शाति, अनुष्टान केली आणि पुढे मुलाची प्रकृति जेव्हा बरीच ताळ्यावर आली अस तिला वाटले, तेव्हा दुठ तिच्या जिवात जीव आला. आशा मोठी बलवान आहे, म्हातारीने लगेव, मुलाच्या कल्यागाच्या आशेने त्याचे लग्न करून दिले, परतु गावाहून परत दक्षिगेवरी आपत्या कामावर रूर्जू झाल्याबरोबर, गदावराची पुन्हा पहिल्यासारखीच अवस्था झाल्याचे एकून मात्र तिचा वीर सुटला मुकुदपूरच्या जागत महांदवाने * गदाधराला दिव्यो- न्माद झाला आहे ' असा जरी कोल दिला तरी, तिचे मन ससारात लागेना. पुढे लवकरच, आपल्या आयुष्याच राहिलेल दिवस आपल्या मुलाजवळ घालवावे असा विचार करून ती दक्षिगेइत्ररीच येऊन राहिली ( १८६४ ) मथरबाबूनी तिची राहाण्याची सवे व्यवस्था नौवतखान्यात करून देऊन, तिच्या तैनातीला एक बाई ठेवली श्रीरामकृष्य स्वत रोज सकाळ सभयाकाळ तेथे जाऊन काही वेळ तिची सेवा-शुश्रषा करीत मथुरबाबूनी अन्नमेख्त्ताचे अवुष्ठान केल्याच मागे सागितलेच आहे, त्याच सुमारास तिच दक्षिणेइवरी आगमन झाले तेथे आल्यापासून आपल्या आयुष्याची राहिकैली * बारा वर्षे तिन * चंद्रादवींना स, १८७६ मध्ये देवाज्ञा झाली त्याची उंत्तरक्िया श्रीराम कृष्गानी, ते स्वत सन्यासी असल्यामुळे आपला पुतण्या रामलाल याचेकडूल




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now