अर्वाचीन मराठी वाड्मय | Arvaachiin Maraathii Vaangmay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Arvaachiin Maraathii Vaangmay by गणेश रंगनाथ - Ganesh Rangnath

More Information About Author :

No Information available about गणेश रंगनाथ - Ganesh Rangnath

Add Infomation AboutGanesh Rangnath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संक्षिप्त अवांचीन मराठी वाड्यय. “ळकत सक. लेखांक १. पथम काल. ( सन १८८५-१८५६ ) इ स. १८०५ हें साल अवाचीन मराठी वाड्ययाच्या इतिहासांत सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखें आहे. ज्या मराठी वाड्ययाचा पाया मुकुंदराज आणि ज्ञानदेव यांनीं घातला, ज्याचें संगोपन नामदेव, एकनाथ, मुक्तेश्वर, तुकाराम, रामदास, श्रीधर व महिपति यांनीं मोठ्या प्रेमानें केले, ज्यास मोरोपंत आणि वामनपंडित या स॒त्कवींनीं आपल्या रचनाकोशल्याने सजविलें, व ज्याळा रामजोशी, अनंतफंदी, होनाजी - बाळा इत्यादि शाहिरांनी अष्टपेळु बनविलें, त्या प्राचीन मराठी वाड्म- यास हल्ली इतके प्रसारक्षम करण्याचें व तक्लेच अवाचीन मराठी वाड्मयाची सुडुतमेढ रोवण्याचे श्रेम ज्या मुकणकलेकडे येते, तिचा रोध पाश्चात्य देशांत जरी पांचशे वषापूर्वी झाला असला तरा मराठी अक्षरांचे ठसे तयार होऊन ह्यांच्या साह्याने पुस्तके छापण्याचा उप. क्रम सन १८०५ सालीच झाला असल्यामुळें हें साल अवाचीन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now