कादंबरीची गोष्ट | Kaadanbariichii Gosht

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaadanbariichii Gosht by गणेश रंगनाथ - Ganesh Rangnath

More Information About Author :

No Information available about गणेश रंगनाथ - Ganesh Rangnath

Add Infomation AboutGanesh Rangnath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेदा , रे अंडणारे नशून, उलट पाण्यात राहून मारांशी वेर केल्याप्रमाणे आपलेच हसे व नुकसानं होते. तसेच अनादि कालापासून कु: झालेले त्याचे कार्य अनतकालपर्यंत असेच अप्रतिहत चाळू राहणार आहे. त्याच्या घटनाचक्रास कशानेही अडथडा येत नाही व त्रिकालाबाधित असे त्याचे निम कोणीही मोड शक्त नाही. भयकर उल्कापातानें आणि त्याहुनही भयंकर अशा भूकंपाने थोड्याशा डगमगण्यापलींकडे त्याठा काहीं एकर होत नाही. नेपोॉछियन आणि शिवाजी यांचे पराक्रम, एडिसन आणे बोस याचे शास्रीय शोध, ख्रिस्त, महमद, बुद्ध व शकराचार्य याचा धर्मप्रचार, कुरुक्षेत्रांतील कोरवपांडवाचे प्राचीन अथवा गिलचे व मराठे याचे अर्वाचीन महायुद्ध, आणि कानपूरर्चा अथवा जालियानवालाबागची कत्तल; वगैरे अनेक लहानमोठ्या गोष्टी केवळ त्याच्या त्यालाच शोभणाऱ्या आहेत. स्मशानभूर्माचे विलास मदिर व विलासमदिराची स्मशानभूमि त्यालाच करतां येते. कारण आपल्या घटनाचक्रास त्यानें चक्रनेमिक्रमाची योग्य उपाधी लावून घेतली आहे. त्याचा शवट--आणि तो व्हावयाचा असेल तर-त्याच्या निमोण- कत्यांच्या इच्छेवरच अवळबून आहे. जगाचा सबध जगांतांठ प्रत्येक वस्तूशीं आहे. तथापि मनु- ष्याचा जगाशीं असणारा सबंध सर्वांत श्रेष्ठ आहे. वास्तविकच आहे. जग तीळ य॒श्चयावत्‌ वस्तुत मनुष्यप्राणी ज्या अर्थी श्रेष्ठ आहे, त्या अर्थी त्याचा जगाशी असणारा सबघही साहन श्रेष्ठ असलाच पाहिजे. सब्हे--मलुष्यप्राणी इतका श्रेष्ठ आहे का, त्याचा जन्म या मृत्युळोकां-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now