मराठ्यांचें साम्राज्य | Maraathayaanchen Saamraajya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
204
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about राजाराम विनायक ओतूरकर - Rajaram Vinayak Otoorkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९)
छमांक प्रकरण--नांव पृष्ठ
जहांदरशहा, ४. फरुंखसियर, ५. सय्यद बंधूंशीं वैर ६. सय्यद
मराठ्यांचें सख्य, ७. शाहू व ताराबाई, ८. बाळाजी विदव-
नाथाचा उदय, ९.पेशवाईपदाची प्राप्ति, १०. चौथाईचा
हक्क, ११. सय्यद व मराठे यांचा करार, १२. फरसुख-
सियरचा खून, १३. चढाईच्या धोरणाचे परिणाम, १४.
वसुलाची वांटणी, १५. मृत्यू व योग्यता .... ...., ६६-७३
भाग ९ वा:--मोगळ मोडले; मराठे चढले
१. मोगल दरबारचे पक्ष, २. निजाम उल्-मृल्क, ३.
सय्यदांचा मोड, ४. स्वतंत्र राज्याची स्थापना, ५. त्याचें
धोरण, ६. शाहु व संभाजी, ७. शिदे, होळकर व पवार
यांचा उदय, ८. माळव्याची सनद, ९. छत्रसालास मदत,
१०. डभईची लढाई, ११. हिंदूंना डोकें वर काढण्याची
संधि, १२. सिद्दी व पोतुगीज, १२. दिल्लीवर चाल, १४.
नादीरशहाची स्वारी, १५. बाजीरावाचा मृत्यु व त्याची
योग्यता, १६. स्वकीय सरदारांचा बंदोबस्त, १७. शिदे,
होळकर व रजपूत, १८. अबदाल्लीची पहिली स्वारी ... ७३-८४
भाग १० वा :-- मराठ्यांचा साम्राउंयविस्तार
१. पेशवे प्रमुख बनले, २. पेशवे व निजाम, ३. पेशवे
व कर्नाटक, ४. पेशवे व आंग्रे, ५. मराठे व बंगाल, ६.
पेशवे व गायकवाड र र भभ टडर
भाग ११ वा :-- उत्तरेचे राजकारण
१. मोठी सनद, २. रघुनाथरावाची पहिली स्वारी, ३.
अहमददहाची तिसरी स्वारी, ४. भगवा झेंडा अटकेवर
फडकतो, ५. दुहीचा मूलमंत्र, ६. नजीबनें दगा दिला, ७.
दत्ताजीचा पराक्रम, ८. स्वारीची तयारी, ९. दिल्ली सर
झाली, १०. पानिपत, ११. अपयद्याची मीमांसा ... ९१--१००
User Reviews
No Reviews | Add Yours...