ध्यान - पूजा | Dhyaana Puujaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dhyaana Puujaa by शिवाजी न. भावे - Shivaji N. Bhave

More Information About Author :

No Information available about शिवाजी न. भावे - Shivaji N. Bhave

Add Infomation About. Shivaji N. Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ तो आपल्या आपल्या मार्गांशी अगदी मिळून गेला आहे. जसजसा वळेल, जिकडे जिकडे जाईल तसा तसा तिकडे तिकडे त्याचा मागे, तो मार्गहि आहे आणि मागदर्शकहि आहे. मध्येच गतीने, मध्येच मद, मध्येच सरळ, मध्येच वक्र. कधी दुहेरी, कधीं एकेरी, कधी हसत-खेळत, कधीं गंभीर, त्याच्या गतीची अशी कितीहि वेविध्ये असलीं तरी ती सगळीं गूट प्रेमरसात कल्लोळून गेलेली. वेविध्ये मनाला मोहून टाकतात म्हणूनच मी त्याला म्हणतो, *बाबा । मजवर कृपा कर. आता मुक्कामाची गोष्टच नको. चल, पुढे चल. मला तुझ्याबरोबर पुढे ने. मला त्याच तुझ्या अनत मार्गाशी समरसून टाक * १४ एक असून दोघाचा साधा बेमाळूम मिळवून देणारी त्याची कुशल्ता दोघांतहि एकाची'च योजना करण्याची त्याची अद्भुत योगशक्ति, पुन्हा तीटून आपण अगदीं निराळा राहून कर्तृत्वाच्या पलीकडे नेणारे त्याचे कतूत्व ही सगळी नजरबदीची जादू थक्क करून सोडणारी आणि परम पावन अनत जीवनाच्या अध्ययनाची आधपीठिका बनवणारी आहे आणि परम भाग्य माझें कीं मला त्याने तिचा लाभ करून दिला आहे. त्या लाभाचा मला योग्य आणि पूणे उपयोग करण्याची शक्ति दे हीच आतां माझी त्याला प्रार्थना आहे ध्यानपूजा | १£




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now