महाराष्ट्र वाड्मय | Maharashtra Literture
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
142
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विनायक कोंडदेव ओक - Vinayak Kondadev Ok
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१०
परमेश्वरभक्तीपुढें इतर विषय तुच्छ वाटतात; हँ द्विण्या-
करितां म्हटलें आहेः---
ओव्या.
सुधारस त्यञजोनि निर्मळ कोणास आवडे हळाहळे
उत्तम सांडोनि तंदुळ सिकतो कांहो शिजवावी.
त्यजोनि सुंदर रायकेळे कोण भक्षील अर्कीैळें
कल्पद्ठुमीं जो विहंगम खेळे तो नातळे बाभुळेसी.
सानससरोवरींचा राजहस पाहीं कदा न राहे उल्दर्कँग्रहीं
बुडी दिघळी क्षीराव्चिडोहीं दग्ध वन नावडे त्या.
नंदनवन्रमर कदाकाळीं अकेपुच्पीं रुंजी न घाली
जेणे इंद्रभुवनीं निद्रा केली खदिसांगारीं न निजे तो.
रंभेतुल्य जाया चांगली सोडोनि प्रेत कोण कवळी
तेसी भक्तीं आवडी धरिली कदा विषयीं न रसे तो.
श्रीचर.
रूपसाइइ्य आणि शुणमेद्ः--
ओढ व्या.
बकांसंग असती मराठ दिसती सारिखे झुद्ध घवळ
परी क्षीर आणि जळ करिती वेगळें हंसची'.
वायसांत बसे कोकिळ त्यासारखी दिसे केवळ
परी येतां वसंतकाळ पंचम स्वर आळवी.
स्प्टिकांत सुक्ताफळ जाण दिसे सारिखे समसमान
सुक्त जोहरी काढिती निवडून करिती जतन जीवेंसी
पाषाणांत परिस पुणे दिसे तैसाचि जड कठिण
परी तो करी लोहाचे सुवण कृष्णवर्णांतें लपवोनी
२75. १ विष. २ वाढू. ३ थोतऱ्याचीं फळें. ४ कल्पवृक्ष, ५ च शिवे. ६ घुवड.
प *. उ क खेराच्या निंखऱ्यांवर. ८ हंस, ९ कांवळा.
क्र
ह पैन
कः
म, . 8:
User Reviews
No Reviews | Add Yours...