धूर व इतर एकांकिका | Dhuur V Itar Ekaankikaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dhuur V Itar Ekaankikaa by अनंत काणेकर - Anant Kanekar

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
€< काचा पसारा आटपून घ्यावा लागता. यामुळें नाटकांत कृती आणि संभाषण यावरच सारा भार असतो. कृती आणि संभाषणाच्या दारें साऱ्या कथेचा उठाव त्याला करावा लागतो; यामुळे साधनांचा मितव्यय हा नाटककाराचा मोठा गुण मानणें भाग पडत, सुचक, व प्रेरक कृती, व भाषणे; जलद पण स्वाभाविकपणे घटून येणाऱ्या प्रसंगांना कार्यकारण भावाने जखडविण्याचें कौशल्य; समपैक पण चेत- नात्मक भावनाविष्कार करण्याची हातोटी व शेवटी प्रसगांची व पान्नाची योग्य नियोजना करून कथेचें आदि, मध्य, अन्त्य परिणामकारक रीतीनें साध- ण्याची हाताटी--ह्वे सव गुण जेवढ्या प्रमाणांत नाटव्हकारांत असतील तेवढ्या प्रमाणांत तो ज्यास्त यशस्वी ठरत असतो. नाव्यरचना हद्दी कोणत्याहि इतर वाड्मयरचनेहून ज्यात्त कौशल्यपूणे असणें जरूर असते. रंगमूमीवर प्रयोग उठावदार होण्यासाठीं कथासूत्राचा उत्सुकताजनक विकास होणें जरूर असतें. सामान्यतः सव नाव्य-कथांचा आत्मा कोणत्याना कोणत्या तऱ्हेचे संघर्षणच असत. दोन व्यक्ती, दोन समाज, अगर दोन राष्ट्र, अगर व्यक्ति आणि समाज यांमधील सामान्य स्वरूपाची अगर अमान्य प्रकारची तेढ नाव्यक्रथानकाचा मुख्य कणा होय. ही तेढ ज्या स्वरूपाची असेल त्यावरून नाटक शोकपर्यवमायी होईल कीं आनंदपयंवसायी होईल याची कल्पना करणें बहुधा शक्य असते. बाह्य घटकांमधील तेढीच्या जोर्डास पुष्कळदां मानसिक द्रंद्र--एकाच व्यक्तीच्या मनांत चाललेलं भावनाविचारांचें युद्ध ग्रथित करण्याची पुष्कळ नाटककारांची पद्धत आहे. व कथा कधीं उच्च दजाच्या नाटकांत द्दे मानसिक संघर्षणच जास्त उत्सुकताजनक व चेतनात्मक वाटत असतें. हॅम्लेट व त्याचा काका व आई या दोघांमधील संघषेण हें हॅम्‌- लेट नाटकांत जेवढे महत्वाचें अदे, त्याहूनहि रॅमलेटच्या मनांत चाललेलें भावना बिचारांचें इंद्द ज्यास्त क्षोभक व प्रेरक होतें. गॉलस्वदींच्या ' स्ट्राईफ्‌ ? या नाट- कांत मजूर पक्षाचा पुढारी ब भण्डवलवाल्यांचा पुढारी यामधील प्रत्यक्ष दंदापेक्षां या दोघांच्या मनांत भावनाविकारांचें चाललेलें ज॑ दद नाटककार मोठ्या कोश- न्यानें दाखवितो तेंच ज्यास्त मनेविधक ठरतें. सारां एवढाच की कोणत्या ना क णत्या तरी स्वरूपाच्या संघषणावरच नाव्यकथानकाची उभारणी केलेली असते. सामान्यतः आरनंदपयवलायी ( (101760 ) नाटकामध्यें दरे संघषेण अल्प व तडजोडीला अनुकूल अशा स्वरूपाचेंच असतें; यासाठीं पात्रांचा स्वभ!(वपरिपीषदहि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now