श्री समर्थ रामदास स्वामी | Shrii Samarth Raamadaas Svaami

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
11 MB
                  Total Pages : 
132
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about भास्कर वामन भट - Bhaskar Vaman Bhat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्री समर्थ रामदास स्वामी
आणि
[आ ९
श्री छत्रपति शिवाजी महाराज
च ४
यांचा अन्योन्यसंबंध
भाग १
प्रास्ताविक निवेद्नः--कोणत्याही एकाद्या ऐतिहासिक वादग्रस्त
प्रश्नाची नूतन चर्चा करावयाची झाल्यास त्या प्रश्नासंबंधी मूळ वाद करा
उपस्थित झाला, त्याविषयी वाद करणाऱ्या निरनिराळ्या व्यक्ति, च्ची करण्यास
कोणत्या हेतून उद्यक्त झाल्या व चर्चा करणाऱ्या निरनिराळ्या व्यक्तींनी
कोणत्या स्वरूपाची वादग्रस्त प्रश्ना संबंधी मर्ते व्यक्त केलीं इत्यादि बाबींचा
श्रोटक पूर्वेतिहास दिल्या खेरीज नूतन चर्चचे वेशिष्टय व महत्त्व वाचकांच्या
लक्षांत बरोबर रीतीने येऊं शकत नाहीं. भीसमर्थ रामदास स्वामी आणि
भ्छिन्रपाते शिवाजी महाराज यांच्या अन्योन्य संबंधा विषयी, प्रस्तुत प्रबंधांत
आह्मी चचा करण्याच ठरविलें असल्यामुळे आतां दर्शविलेल्या कारणास्तव
सम थशिवाजीसंबंधाविषयींचा वाद मूळ कसा उपस्थित झाला, या विषर्यी
चचा कोणकोणीं केली, झालेल्या चर्चचे स्वरूप कोणत्या प्रकारचें आहे
इत्यादि बाबींचे सुरवातीस च आह्मी थोडक्यांत दिट्टशीन करिता.
ऐतिहासिक दृष्टया वरील प्रश्ना संबंधी चर्ची अलीकडे महा.
राष्ट्रांत उपस्थित होण्या पूर्वी रामदासी सांप्रदाया संबंधी फार पूर्वी पासून चालत
आलिला एक प्रवाद आह्मी येथें नमूद करून ठेवितो. वारकरी सांप्रदायाच्या
भजन अगर निरूपण प्रसंगी, त्याच प्रमाणे वारकरी सांप्रदायी लोकांच्या
भोजनप्रसंगी रामदासांची वचने निखूपणकारान॑ प्रमाणादाखळ सांगू
नयेत अगर भोजन करणारानें झणू नयेत असा वारकरी सांप्रदायाचा
शिष्टाचार असल्याचे ऐकिवांत आहे. समर्थवचनां बर हा बहिष्कार समथांनी
राजगुरुत्व पत्करिल्या मुळें घालण्यांत आला असं वारकरी सांप्रदायिकांच म्हणणे
आहे. राजगुरुत्व पत्करणे वारकरी सांप्रदायाच्या तत्त्वाशी विरोधक आहे, ही
भावना या बहिष्काराच्या बुडाशी आहे. या प्रवादा खरीज रामदासी छांप्रदाय।
विषयीं पूर्वापार चालत आलेला असा दुसरा कांहीएक प्रवाद नाई, ही गोष्ट
१
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...