उपनिषत्संग्रह | Upnishtasangrha

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
16 MB
                  Total Pages : 
107
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)लड र. उ डे. रे
5. अपिल न नन
हल उल सा असक
ज़ :ण-
न
 
 
कय उथदकघात.
श्राहू करावे. हे श्राहू कोणी ब्राम्हण बसवून करितात व कोणी! चटाक्क
करितात, व कोणी नुसते पिंडप्रदान करितात. ब्रम्हकुंडाजवळ प्रेतः
पर्वत नांवाची टेकडी आहे. त्याजवर चढून जाण्याला पृहेऱ्या केळेल्या:
आहेत. ह्या पर्वतावर ब्रम्हकुंडाप्रमाणेंच श्रादू कराव लामत. येथे
ध्मपिंड ४8४ द्यावे लागतात. ह्या पर्वतापासून एक कोष आलीकडे
रामतीय॑ आहे. तेयेंही वरीलप्रमाणे श्रादू करून नत्र नजीक असलेल्य:
रामयर्वतावर जावे छागते. प्रेतपर्यंत व रामपर्यंत ह्या दोहे ठिकाणी.
सातूच्या पिठाचे दान करावे छागते. रामपर्यताचे खाली आल्यावर
काकबळी द्यावा लागतो, ह्याप्रमाणे दुसरे क्वि्षींही करावे
छागते. कोणी लोक सोयीसाठी ब्रम्हकुंड व प्रेतपर्यंत एक दिवसः
करून दुसरे दिवशी रामतीर्य रामपयत व काकबळी हे करितात.
विसरे दिवशी गया शहरामध्ये उत्तर मानससरोवर आहे, तेथे जाऊन.
श्रादू करावे. उत्तर मानससरोवराहून निघून दक्षिण मानससरोवरास
पाचे तोपर्यंत मीनब्रतानें असावें लागतें. ह्या दोन सरोवरांमर्ध्ये कनखल
नांवाचे तीर्य आहे तेवेंही श्रादू करावें लागतें. नंतर दक्षिण मानसावर
श्रादू करून त्याच्या पुढें उद्दीची नामक वीर्य आहे' तेथें श्राडू करांव
लागते. मग फल्गूजवळ जिब्हालोल तीर्य आहे, तेथें श्रादू करावे. ह्या
तिसऱ्या दिवसाच्या विधीला पंचतीर्थ असे म्हणतात. चवथ्या दिव
गयेवासून अडीच कोसांवर मातंगी म्हणून सरोवर आहे, तेरे श्राडू
करावे. तेथून पाव कोसावर यपकूप म्हणून जागा आहे, त्य एक वि
हीर व र॒क लांकडी खांब आहे. त्या ठिकाणी श्रादू करून त्या यूपकूपा-
पासून सुमार कोसभर आलीकडे महाबोधी ह्या नांवाचे पिपळाचें झाड
आहे. तेथे येऊन श्राडू करावें. ह्या झाडाजवळच बौद्ध लोकांचें अतिशय
उच शिखराचे देऊळ आहे, तेथे जनपर्मा लोक येऊन श्राद्ध करितात.
ह्या झाडाच्या एक कोसभर आलीकडे ब्रम्हसरोवर आहे. तेथें श्रादू
करन काकबळी द्यावा लागतो. पांचवे दिवशी विष्णुपदी श्रादू करावे
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...