काळांतील निवडक निबंध ५ | Kaalaantiila Nivadak Nibandh 5
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
290
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
न. र. फाटक - N. R. Fatak
No Information available about न. र. फाटक - N. R. Fatak
शिवराम महादेव - Shivram Mahadev
No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(११)
दिसतील. या संग्रहांतही अशा कथा आहेत. “टायरोल', “पिकाची पाहणी' असे
एकंदर आठ लेख युरोपांतील स्वातंत्र्याचा इतिहास निवेदन करणारे आहेत. हा
इतिहास कशाकरितां चोखाळला, या प्रश्नाचें उत्तर हया लेखांच्या उपसंहारांत
सांठानिलेले आहे. या शेवटच्या लेखांत स्वातच्यप्राप्तीच्या तयारीचा तपशील दिलेला
असून ह्याचा रोख हिंदी जनतेवर असल्याचे कळण्याला उन्नीर लागत नाहीं.
चक्रनेमिक्रमानुप्तार जेव्हां हिंदुस्थानावर क्रांतीची लाट येईल तेव्हां हा देश
तिच्या स्वागताला सादर पाहिजे. या सूचनेनंतर शिक्षण, शस्त्र, युद्धनेपुण्य
निसगचे अनुकूलत्व आणि जनतेचे एक्य या गोष्टीचें विविचन कलें
आहे. राज्यक्रांतीच्या कामीं * शिक्षण ६ शस्त्र या दोन गोष्टा अत्यंत
महत्त्वाच्या आहेत १? ... ... स्वत्रतेब्रद्दलयी प्रीति हे सगळ्या शिक्षणार्चे
पर्यवसान हो. ( ग्रथ * सा विद्या ग्रा त्िमुक्यये ' हे म. गांधींनी गुजरात
विद्यापीठा करितां निवडलेल ब्रिरुद् स्मरणें अपरिहार्य आहे.) पृष्कळ पुस्तके वाचणे
म्हणजे शिक्षण नव्हे. शाळेच्या, कॉलज[च्या किवा परीक्षेच्या हॉलच्या पायऱ्या
झिञजविण ४ शिक्षण नव्हे. स्वतत्रतेची लालसा उत्पन्न करील त शिक्षण; या
व्याख्येप्रमाणे ज्याना शिक्षण मिळाले त्यांना शस्र संपादून करतां येतात;
पुष्कळदां शेजारची राष्ट्रं चारून शब्ांची मदत २६७त. राल्लांचा प्रश्न
निकालांत मिवाल्यायर लढायचें कसें या प्रश्नाचा दिचार कराव! लागता. युद्ध,
पराक्रम, शौर्य, याविषयी अण्णासाहेबांनी बलेली मीमांना तत्कालीन युयुत्सु
देशभक्तांना आशावादाची वाटली यांत आश्चर्य नाहीं. शिक्षण, शस्र, निसगाची
अनुकूलता या साऱ्या गोष्टी लोकांची एकजूट नसेल तर सपशेल वायां जातात,
हा या लेखमाळेच्या उपसेहाराचा शेवटचा भाग आहे; व यांतूनच हिदी इतिहासा-
ची पाहणी करून अण्णायाहेबांना *मनोराज्य? करावसें वाटलें. ग्रा 'मनोराज्या?-
चित्र प्रारंभीं कवित्वशाते खचन रेखाटले असल तरी पुढचा सगळा भाग
हिंदी राजांच्या फाटाफुटीनें देशावर ओढवलेल्या संकटांच्या वर्णनाने व्यापलेला
आहे. [हदुस्थानांत एकलुर्टीच्या जोरावर निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्याचे चित्र
आरंभी रेखाहून असें मनोहर भवितव्य साधण्याचा इशारा त्या लेखाच्या
रोवटीं आजच्या देन्याची व्याजस्तुंति कां यावी हें समजत नाहीं. कदाचित्
वर्तमान काळाची शोचनीयता ठसठशीतपणानें लोकांच्या डोळ्यांवर घालावी हा
उद्देश असेल (कैंवा स्वभावसुलभ वकोक्तीच्या संवयीनें अनावर उचल खाल्लयाचा
User Reviews
No Reviews | Add Yours...