काळांतील निवडक निबंध ३ | Kalaantiila Nivadak Nibandh 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kalaantiila Nivadak Nibandh 3 by शंकर दामोदर पेंडसे - Shankar Damodar Pendaseशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

शंकर दामोदर पेंडसे - Shankar Damodar Pendase

No Information available about शंकर दामोदर पेंडसे - Shankar Damodar Pendase

Add Infomation AboutShankar Damodar Pendase

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ सी त ीटीटोळाटीडी म जीीसओीळ्ी न जीपीओ अ विटीसी्सी आजी टीसीजीपी आसी असि टि विस आसी आटी पिटी जीजा पीजी नी ीीनीनी नीस नाहीं. अशा स्थितींत, “ या देशांतील लोक अन्नाला महाग झाले असतं एकाच इलाख्यांतील लोकांपासून सरकारनं दोन तान लक्ष रुपये दरसाल सचोटीच्या व्यापारावर उकळवित, हें अश्छाच्य होय.” यावर उपाय म्हणजे ल॑वादकोर्टाप्रमाणे “* या शेजेस्ट्रेशनसंबंधाची कांही व्यवस्था आपसामर्ध्येच लोकांनी केली तर ती जुळणे अशक्य आहे असं नाहीं. आपल्या हातांत घेऊन चालवितां येतील अशा पुष्कळ संस्था सरकारच्या दाती आज आहेत. त्या सरकारच्या हातून आपण आपल्याकडे घेतल्यास त्यांत आपला फायदा आहे. कांहीं ठिकाणी इली सरकारचे रोनैस्ट्रार आहेत. त्यांच्या ऐवर्जी लोकांनीं आपले वतीने निराळे इसम नेमून व्यवस्था केल्यास ती अगदी कमी खर्चाने व अधिक फायद्यान पार पडण्याचा संभव आहे.” मीठ तयार करण्याचा छोकांचा नेसर्गिक हक्क स्थापन करण्याकरितां म. गांधीनी मिठाचा कायदा तोडला व प्रतिसरकार (पत्रीसरकार नव्हे ) स्थापण्याचा प्रयोगहि परवांच्या चळवळींत झाला. या दोन्ही चळवळीची सूचना शिवराम- पंतांनी वरील लेखांत केलेली पाहिली म्हणजे त्यांच्या राजकारणांतील दूर- दर्षित्वाची कल्पना येते. आपल्या लोकांनी पोलिस खात्यांत शिरूं नये, हे सांगतांना असहकाराची कल्पनाहि त्यांनीं लोकांना दिलेली आहे. “ गोविंद- पंतांच्या पत्रांशत ते लिहितात : “ खरे शौर्य, खर चधेर्य, खर तेज हीं या पोलिसच्या शिपाईगिरींत नाहींत. . .पोलिस म्हणजे नेःशम्य केलेल्या प्रजेला दाबांत ठेवण्यासाठी योजलेले सहासत्रलीक होत. ह्यांना खंरे झर शिपाई कस म्हणावे, तूंच सांग बरे !... ..... . तूं आपल्या हातांत शस्त्र घेऊन इतर निःशस्त्र लीकांना घायाळ किंवा ठार करण्याला कधींहि उद्युक्त होऊं नकोस. पोलिसांना हा अग्रत्यक्ष उपदेश जसा त्यांनीं केल आहे. त्याचप्रमाणें आपल्या पुढाऱ्यांना झालेल्या शिक्षा निर्विकार मनान पाहाणाऱ्या व सहन करणाऱ्या लोकांवर्ाहे त्यांनीं कडक टीका केली आहे. 'चीनमधील बॉक्सर लोकांच्या बारा पुढाऱ्यांना देहान्तश्षासन दिल गेलं. त्यांना प्रत्यक्ष फांशी देत असतांना पाहाण्याकरितां चिनी लोकांची गर्दी! जमली होती, ह वृत्त ऐकून संतत झालेले शिवरामपंत म्हणतात : सर्व चीन देश जर युरोपियन राष्ट्राच्या विरुद्ध लढाई देण्यासाठी उठला होता, '* तर न्यायखात्याचा चिनी मुख्य आधिकारी चीन सरकारच्या तर्फने सदर बॉक्सर पुढाऱ्यांना देहांतशासनाच्य श॑ आलीच आचि टी आक | 2० ४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now