समयोपदेश | Samayopadesh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समयोपदेश  - Samayopadesh

More Information About Author :

No Information available about गुळाबराव महाराज - Gulabrav Maharaj

Add Infomation AboutGulabrav Maharaj

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कलानी रिव ति नना ह “का 1 ट्र पे ४ 2५३. १ हर पर | न र श 1 न ” आहे म आ बि ४ आड कड पिल कीप प र १८० उ समयोपदेद र रभ मा वन पिन की पीप. राष्ट आणि शी पीर टी पि टी ती विव वी टी पी वटी टी पिटी पिटी ला टी पि चिवट टीचे टा नि विनी कलप. आ टी. कीच पी ति आहाच तली अट आने झट तीनी अटी चे अरी 5 ऑनल सरी की ली ची सर्वांचा उद्देश सर्वांनी उंच चढावें. कोणी खाली येण्याचा प्रयत्न करूं नये याकरिता आहे. ही पूर्वीची रूढी होती आताची खडी उलट आहे. या पहिल्या वर्गांतच म्हणजे कर्मयोगांतच वर्णाश्रम धमं आहेत. भक्तियोगांत प्रेमच असल्यामुळे प्रेम हा सत्वाचा धर्म असल्यामुळे यांत कर्मयोगासारखे वैचित्र्य नाही व म्हगूनच जाती वगैरेचा प्रतिबंध नाही. ज्यांना आपला स्वभाव जिकतां येत नाही त्यांच्यांतच स्वभाय जिकून सत्व वाढविण्याकरिता उपाय पाहिजेत. पहिल्या प्रवृत्तीचे म्हणजे कांहीहि करावे या प्रवत्तीच्याः लोकांनी स्वभावाचा जय करावा म्हणून यांच्यामध्ये बर्णाश्रम योंग्य आहे. यण ज्यांनी आपला. स्वभाव जिंकला आहे अंद्यांचा सात्विक स्वभाव असल्यामुळे त्यांना कमममार्गावी जरूरी नाही. ज्यांना आपली दक्ति वाढवितां येते त्यांनाच 8087008710 कार्यकर्ते म्हणतां येईल. जें वंद्य भ्हणवितात पण समजत कांहीच नाही त्यांच्यांतच बरे वाईट असतात पण जे चांगले शिकले आहेत, ज्यांना अनुभव आहे त्यांच्यात कांही बरा वाईट भेद राहात ताही. कर्मथोगामध्ये जें वैचित्र्य सतें तें स्वभावानुसार असल्यामुळे व त्याला नियमत जरूर असल्यामळे वर्णाश्रम वगेरे आहेत. भक्तींत नुसता सत्वगणच असत्यामळे वैचित्र्य नाही व वर्णाश्रमाची गरज नाही. राजयोगांतहि मनाचा जय केल्यामुळे तेहि सात्विक आहेत व म्हणून त्यांच्यातहि वैचित्र्य त्र वर्णाश्रम नाहीत. शोनयोंगामध्ये जगाश्ीं विरोध नसल्यामुळे व परमेदवराशी ऐक्य होत असल्यामुळे व त्यांच्याशीं जें ऐक्य पावले आहेत त्यांच्यांतहि भेद नसल्या- मुळे व पशमात्म्यांचा कोणाश्ींच विरोध नसल्यामुळे वर्णाश्रमाची. कांहीच जरूर नाही 5 या सर्व गोव्टीयरहून असें सिद्ध झालें को, स्व प्रवत्तीच्या मव्यांना या आरयधर्मांत उन्नतीचा . उपाय सांगितळा आहे. म्हणन, सर्वांना लागं पडणारा हा आर्यधमच होऊ शकतो. एकाक ितकातका-ावता-सान पवत चत नसा नयाहपसभसव्कना पण न




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now