महाभारत ३ | Mahabharat 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahabharat 3 by वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ अध्याय] महाभारत. ६ तेव्हां आम्हीं दरिद्र पुरुषी । दुःखें प्राण त्यजावे. ॥ १९ || दीप रक्षिजे नि- वाती । तेंवि तुम्हांतें पाळिजे मैत्ती । अरण्यवासप्रळयावर्ती । प्राणकैळिका मावळेल, ॥ २० ॥ वेटूनियां वल्कलांबरें । वि्रूति लेपूनि शरीरें । आम्हीं जातसों साचारें । दृष्टीस तुम्ही देखतसां.' ॥ २१ ॥ ब्राह्मण बोलती धर्मातें, । दरभरण न घोळू तूतें । कंदमूळफळजळातें । अंगें कष्टें भेळवूं. ॥ २२॥ दरिद्र भोगूं सत्संगतीं । हे हरिहरंद्राची संपत्ती । कुसंगीं ऐश्वर्यप्राति । तोची नरक निधीरें. ॥ २३ ॥ विष्णुस्मरणें छोटलिया घडी । मोरी पुरुषार्थ जोडती जोडी । सत्संगाची अगाध गोडी । मोद्षपदीं असेना. ॥ २४ ॥ आमुची भरणपोषणचिंता । तुवां न करावी $ँपावंता ! । अनंत सृष्टींचा पाळिता । तो रक्षील सर्वातें.' ॥ २५ ॥ भीडा न बोलवे वाणी। धर्मे मस्तक ठेविला श्रेणी, । म्हणे, “अवश्य येईजे वनीं । रँक्षावया दीनांतें.' ॥ २६॥| बलॅन्यकुब्ज तै्लॅमु- प्रमाणें क्षुघारूपी अभि आपण खालेल्या अन्नाच्या पचनक्रियेला साहाय्यभूत होतो अशी सम- जूत आहे. या पोटांतल्या असीला जठराभि असें नांव आहे. या अभ्िसंवंधानें भगवट्टीतेंत श्रीकृष्णानें म्हटलें आहे:--अहे वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुरविधम्‌ ।॥' (भगवदट्टीता-अ० १५ शो० १४.) याचा अर्थः-मी जठराभझि हो- ऊन प्राण्यांच्या देहामध्यें शिरून राहतों, आणि प्राण अपान यांशीं मिळून चठुविध अक्ञांचे पचन करितों । (सुबोधचंद्रिका)ः १. पुरुषांनीं. तृतीयेचीं, सप्तमीचीं व संबोधनाचीं रूप जुन्या कवितेत अनेक आढळतात. २. हवा नाहीं अशा स्थळीं; कारण हवेंत दिवा राहूं शकत नाहीं. ३. भक्तीने. ४. अरण्यवास हाच प्रलयकालचा आवते (भोंबरा) त्यांत. ५. कळिका-कलिका, कळी, अस्फुटित पुष्प. परंतु “कळिका? शब्द येथें ज्योत या अर्थी योजिला आहे. ज्याप्रमाणे तेल संपल्याबरोबर दिव्याची ज्योत विझून जाते त्याचप्रमाणें आयुष्य संपल्याबरोबर आयुष्यरूपी ज्योत विझून जाते अशी समजूत आहे. ६. विभूति-(१) भस्म, (२) ऐेश्वय, संपत्ति. ७. खरोखर. ८. पोटाकरितां अन्न. ९. मागं, देण्याविषयीं भीड वाल. १०. “आंगकष्टे? असाही पाठ आहे. आंगकट्टेंटस्वतः मेहनत करून, तुला त्याबद्दल किंचितही त्रास न देतां. ११. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. १२. चाणक्यनीतींत म्हटलें आहे:-“मूर्खा यत्र च तिष्ठंति यत्न साधुसमागमभ्‌ । यत्र शांति: सदा तत्र स्वयं स्वर्गमुपागतम्‌ ॥.? १३.'कृपावंता? या विशेषणानें धर्माला ब्राह्मणांच्या भरणपो- षणाविषयीं फार चिंता होती असे ब्यक्त होतें. १४. परमेश्वर. १५. ब्राह्मणांच्या पायांवर. १६. दुर्योधनादिकांच्या दुष्ट कृत्यांना त्रासून त्या दुष्टांपासून आपलें रक्षण करण्याकरितां ब्रा- ह्मण, पांडवांबरोबर वनांत जावयास तयार झाले. पण ब्राह्मण वनांत जाण्यास तयार क्षाले ते पांडवांचें संरक्षण करावे या उद्देशाने नव्हे तर स्वतःचें संरक्षण व्हावें या उद्देशानें. असें असूनद्दी ह्यांना धर्मराज म्हणतात कीं; “तुम्हीं आमच्याच संरक्षणाकरितां येतां.? तेव्हां




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now