कांहीं विचित्र प्राणी | Kaanhii Vichitra Praani
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
65 MB
Total Pages :
188
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(५)
वाचून दूरस्थ लोकाना सुद्धां जर वाड्ययस्फूर्ति होते, तर त्यांच्या अखंड
साश्चिध्यात असलेल्या लोकांना स्फूर्ति का होऊं नये, असा प्रश्न येईल खरा;
पण दिंब्याखाली अधर नसतोच अर्सेहि नाह !
(७ ) चोपडीचे पुस्तक छापावयाचें हें ठरले, पण पुढें काय १यावेळीं रा[०.
मो० ख«० मोने शिक्षक-अध्यापिका शाळा हिंगणे ह्यानी जर पुढाकार घेऊन
आपुलकाच्या भावाने ' पुस्तक प्रसिद्ध कराच १? अक्षा आग्रह धारिला नसता,
आणि एथील चित्रशाळेच चालक रा० शकर नरहर जोशी याची
आणि माझी मुलाखत घडवून आणून ल॑खक आणि प्रकाशक
असे आमचें परस्पर नाते जुळवून 1६७ नसते, तर पेक्षाच्या अभाबी हॅ
पुस्तक-प्रकाशन-कार्ये आणखी किती दिवस लाबणावर पडलें असतें हॅ
सागता येत नाहं, चित्रशाळेच्या चालकान तें ग्रेमपूवंकच दत्तक घेतलें;
आणि म्हणून स्वाभाविकपणेच ते जगापुढे अतरबाह्य सुंदर तऱ्ह्देनें नटवून-
सजवून आणण्याकरिता त्यानी मला आनंदानें पूण मोकळीक दिली,
जन्मदाता आणि दत्तक-पिता अशा आम्हा दोघाना वात्सल्यामुळं पुस्त-
काच्या सुरेख स्वरूपाबद्दल सहजानंदच हत आहे, या पुस्तकात एकंदर
८० मोठी व सुबक चित्रे आणि नकाशे प्रकाशकानीं कोणती काट-
कसर न करिता घातली आहेत, हें कोणासह दिसून येईल.
(८ ) माझ्या चोपडीची हस्तालिखत प्रत लिहून देण्याचें कंटाळवाणे
काम माक नूतन स्नेही रा० रा० भेडे ( शिक्षक-श्री० ना० दा० ठा० कन्या-
शाळा-मुंबई,) यानी स्वयंस्फूर्ताने आणे आनंदानें आपल्या सुंदर हस्ताक्षरात
करून (६ याबद्दल मी त्याचा मनापासून आभारी आहें. त्याचप्रमाणें घु्फे
तपासण्याच्या किचकट कामीं रा० रा० मोने यानीं आपण होऊन मदत केली.
त त्यानीं केली नसर्त। तर माझं पुस्तक इतक्या शुद्ध स्वरूपात खा्रीन
निघाले नसते, हेहि सांगणे अवइ्य आहे.
(९) हे पुस्तक मराठी चवथीपासून इं्रजी चवथीपर्यंत शिकत असलेल्या
मुलामुलींना! निरनिराळ्या द९)ने उपयुक्त ब्हावें अशी माझी अपेक्षा आहे.
तब्लं ते खरा[खरच उपयुक्त ठरल्यास मी श्रेयाला पात्र होईन, नाहीं तर
दोषांचा धनी मी आहेच. *
User Reviews
No Reviews | Add Yours...